एक्स्प्लोर

PHOTO : एकनाथ शिंदेंवर टीका करणे महागात, कुणाल कामराचा शो झाला तो स्टुडिओ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फोडला

कुणाल कामराने ज्या ठिकाणी कॉमेडी शो केला होता तो स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी फोडला.

कुणाल कामराने ज्या ठिकाणी कॉमेडी शो केला होता तो स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी फोडला आहे.

1/8
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं असून एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आहे.

2/8
कुणाल कामराने एका व्यंगात्मक गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना गद्दार म्हटलं.

3/8
त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

4/8
मुंबईतील खारमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा कॉमेडी शो झाला तिथे शिंदेच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

5/8
शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांनी  स्टुडिओमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन तोडफोड केली.

6/8
शिवसैनिकांनी या स्टुडिओची तोडफोड करून कुणाल कामराचा निषेध व्यक्त केला.

7/8
कुणाल कामराच्या विरोधात शिंदेंचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

8/8
कुणाल कामराने शिंदेंची माफी मागावी अन्यथा त्याला फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा खासदार नरेश मस्के यांनी दिला.

क्राईम फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: कोयत्यासह धारधार शस्त्र नाचवत दहशत माजवली, तीन दिवस उलटले तरी पोलिसांत साधी तक्रारही नाही, पुण्यात काय चाललंय काय?
कोयत्यासह धारधार शस्त्र नाचवत दहशत माजवली, तीन दिवस उलटले तरी पोलिसांत साधी तक्रारही नाही, पुण्यात काय चाललंय काय?
MSP Price Hike : भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार
भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार
Elon Musk : निवडून आणण्यासाठी हजारो कोटींचा चुराडा, टेस्ला टार्गेट, आंदोलने अन् केसेस; सरकारी खर्चाला कात्री लावण्याच्या ट्रम्प मस्कच्या जिगरी दोस्तीत कुस्ती का लागली?
निवडून आणण्यासाठी हजारो कोटींचा चुराडा, टेस्ला टार्गेट, आंदोलने अन् केसेस; सरकारी खर्चाला कात्री लावण्याच्या ट्रम्प मस्कच्या जिगरी दोस्तीत कुस्ती का लागली?
राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू म्हणणाऱ्या ठाकरेंच्या नेत्याविरोधात काँग्रेस आक्रमक; मविआतील वाद आता पोलिसांच्या दरबारी

ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu BJP : भाजपसोबत जे पक्ष राहतील त्यांची चांदी, कडूंचा मिश्किल टोलाZero Hour Full Savarkar Controversy | सावरकरांबाबत बोलताना राजकीय पक्षांची कोंडी?Vaishnavi Hagawane Death | चॅटींग आणि इतर आरोप चुकीचे,आम्हाला आमच्या मुलीवर विश्वासNilesh Chavan Hagawane Special Report गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश चव्हाण कुठे गायब?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: कोयत्यासह धारधार शस्त्र नाचवत दहशत माजवली, तीन दिवस उलटले तरी पोलिसांत साधी तक्रारही नाही, पुण्यात काय चाललंय काय?
कोयत्यासह धारधार शस्त्र नाचवत दहशत माजवली, तीन दिवस उलटले तरी पोलिसांत साधी तक्रारही नाही, पुण्यात काय चाललंय काय?
MSP Price Hike : भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार
भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार
Elon Musk : निवडून आणण्यासाठी हजारो कोटींचा चुराडा, टेस्ला टार्गेट, आंदोलने अन् केसेस; सरकारी खर्चाला कात्री लावण्याच्या ट्रम्प मस्कच्या जिगरी दोस्तीत कुस्ती का लागली?
निवडून आणण्यासाठी हजारो कोटींचा चुराडा, टेस्ला टार्गेट, आंदोलने अन् केसेस; सरकारी खर्चाला कात्री लावण्याच्या ट्रम्प मस्कच्या जिगरी दोस्तीत कुस्ती का लागली?
राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू म्हणणाऱ्या ठाकरेंच्या नेत्याविरोधात काँग्रेस आक्रमक; मविआतील वाद आता पोलिसांच्या दरबारी
राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू म्हणणाऱ्या ठाकरेंच्या नेत्याविरोधात काँग्रेस आक्रमक; मविआतील वाद आता पोलिसांच्या दरबारी
Elon Musk : एलाॅन मस्क यांचा ट्रम्प प्रशासनातून तडकाफडकी राजीनामा, 'जय वीरु'च्या अभेद्य जोडीला अवघ्या पाच महिन्यात खिंडार; म्हणाले, 'जेवढं राजकारण करायचं होतं तेवढं केलं, त्यामुळे आता..'
एलाॅन मस्क यांचा ट्रम्प प्रशासनातून तडकाफडकी राजीनामा, 'जय वीरु'च्या अभेद्य जोडीला अवघ्या पाच महिन्यात खिंडार; म्हणाले, 'जेवढं राजकारण करायचं होतं तेवढं केलं, त्यामुळे आता..'
Beed News : बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही तब्बल 90 हजारांचं बिल; महावितरणच्या अजब कारभाराने आरोग्य अधिकारी चक्रावले!
बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही तब्बल 90 हजारांचं बिल; महावितरणच्या अजब कारभाराने आरोग्य अधिकारी चक्रावले!
Nashik Crime : वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला, किरकोळ पैशांवरून वाद उफाळला, 19 वर्षीय युवकाला धारधार शस्त्रानं वार करून संपवलं, नाशिकमधील घटना
वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला, किरकोळ पैशांवरून वाद उफाळला, 19 वर्षीय युवकाला धारधार शस्त्रानं वार करून संपवलं, नाशिकमधील घटना
Lahanu Kom : डाव्या चळवळीचा तारा निखळला! पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन
डाव्या चळवळीचा तारा निखळला! पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन
Embed widget
OSZAR »