एक्स्प्लोर

अकोला हादरले! कौटुंबिक कलहाने टोक गाठलं, नवऱ्यानं पत्नीसह 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं, आरोपी अटकेत

अकोला हादरले! कौटुंबिक कलहाचं टोक गाठलं, नवऱ्यानं पत्नीसह 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं, आरोपी अटकेत

Akola News

1/6
अकोल्यात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

2/6
अकोला शहरातील तारफैल भागात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

3/6
घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनेचा पंचनामा सुरु असून आरोपी पतीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

4/6
मृत महिलेचं नाव अश्विनी सुरज गणवीर असून तिचं वय २५ वर्ष होतं. तर मृत चिमुकलीचं नाव आयशा गणवीर असून ती केवळ तीन वर्षांची होती. आरोपी सुरज गणवीर उर्फ गोट्या याने वादातून दोघांची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

5/6
कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे.

6/6
आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

क्राईम फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावरच भिडले वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक, पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी

RCB vs PBK IPL Final Live Score : अर्शदीपने शेवटच्या षटकात केला आरसीबीचा गेम! अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाबला दिले 191 धावांचे लक्ष्य
अर्शदीपने शेवटच्या षटकात केला आरसीबीचा गेम! अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाबला दिले 191 धावांचे लक्ष्य
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan on BJP : आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते, प्रकाश महाजनांचा टोलाPrakash Mahajan on BJP : गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय'Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी १७ तारखेलाNagpur Majha Impct : तिन्ही राजपूत बहिणींना जातप्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावरच भिडले वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक, पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी
मुंबई विमानतळावरच भिडले वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक, पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी
RCB vs PBK IPL Final Live Score : अर्शदीपने शेवटच्या षटकात केला आरसीबीचा गेम! अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाबला दिले 191 धावांचे लक्ष्य
अर्शदीपने शेवटच्या षटकात केला आरसीबीचा गेम! अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाबला दिले 191 धावांचे लक्ष्य
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार
Vaishnavi Hagawane : हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी, JCB विक्री प्रकरणात 11.70 लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला
हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी, JCB विक्री प्रकरणात 11.70 लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला
Organic Farming: सुपीक माती आणि आनंदी शेतकरी, जैविक शेतीमुळं शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बदललं? 

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात खळबळ, ठाकरेंच्या नेत्याने सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
सुधाकर बडगुजरांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात खळबळ, ठाकरेंच्या नेत्याने सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार, मे महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
Embed widget
OSZAR »