एक्स्प्लोर

Pune News: "तू खूप छान दिसतेस"; पुण्यात संस्थाचालकडून महिला मॅनेजरचा विनयभंग, मनसे आक्रमक

Pune News: संस्थेत काम करणाऱ्या एका महिलेने शर्माच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार महिला ही त्याच संस्थेत काम करत असून शर्माने तिला अनेक वेळा टोमणे मारले.

पुणे: मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून आज पुण्यातील बावधन परिसरात असणाऱ्या रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सूरज शर्मा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. या संस्थेचे चेअरमन असलेल्या शर्मावर बावधन पोलिस ठाण्यात महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संस्थेत काम करणाऱ्या एका महिलेने शर्माच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार महिला ही त्याच संस्थेत काम करत असून शर्माने तिला अनेक वेळा टोमणे मारले. 

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शर्माने त्या महिलेला "तू खूप छान दिसतेस" असे म्हणत तिचा हात पकडून तिला ओढून तिची छेड काढली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात या महिलेने तक्रार दिल्यानंतर शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल असून सुद्धा शर्माला अटक का केली नाही हा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी शर्मा विरोधात घोषणाबाजी करत मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय सूरज शर्माला अटक झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
IND vs ENG Live Streaming : फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
IND Vs ENG Playing XI 1st Test : इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?
इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maruti Chitampalli Passed away : अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचं निधन, 93 व्या वर्षी अखरेचा श्वासMaharashtra Government Decision |  पहिली ते पाचवीसाठी हिंदीचा पर्याय, मराठी अभ्यास केंद्राचा विरोधBJP Purified | दाऊद इब्राहिमच्या सूचनेनुसार बडगूजरांना प्रवेश? सपकाळांचा आरोपABP Majha Headlines 5 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा 5च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
IND vs ENG Live Streaming : फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
IND Vs ENG Playing XI 1st Test : इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?
इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?
मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप
मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप
पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
मोठी बातमी ! पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
सोनमने लग्न न करण्यासाठी धमकी दिली होती का?पोलिसांनी कुटुंबियांना विचारले हे 10 प्रश्न
सोनमने लग्न न करण्यासाठी धमकी दिली होती का?पोलिसांनी कुटुंबियांना विचारले हे 10 प्रश्न
मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
Embed widget
OSZAR »