एक्स्प्लोर

रुग्णांना मोफत सुविधांचा करार की पैसे उकळण्याचा? वर्ध्यांत सीटीस्कॅनच्या नावाखाली 3000 उकळले, खुलेआम कमीशन

सरकारी सुविधा मोफत मिळाव्यात म्हणून करार झालेला असताना रुग्णांकडून पैसे का घेतले जात आहेत, असा सवाल आता विचारला जातोय.

Wardha: राज्य सरकारकडून आरोग्य सुविधा मोफत मिळत असल्याचा कांगावा केला जात असताना वर्ध्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सी टी स्कॅन सुविधेच्या व्यवस्थेने याला छेद दिला आहे.  वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेसाठी तीन हजार रुपये घेतले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वर्ध्यातील हितेश कोठाडे या रुग्णाला सी टी स्कॅनसाठी 3000 रुपये मोजावे लागले आहे. सी टी स्कॅन सुविधा देणारी एजन्सी आणि आरोग्य विभाग यांच्यात रुग्णांना सुविधा मोफत देण्याचा करार झाला की पैसे उकरण्याचा करार झाला? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. (Wardha News)

नक्की प्रकरण काय?

हितेश कोठाडे आणि त्यांचा मुलगा रियांश कोठाडे यांच्या गाडीचा टायर फुटल्याने जुनापाणी चौकात अपघात झाला. सुरुवातीला दोघेही शहरातील एका खासगी रुग्णालयात गेले. मात्र डोक्याला गंभीर जखमा असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे सीटी स्कॅन करणे गरजेचे असल्याचे सांगत दोघांचे स्कॅन करण्यात आले. पण या सुविधेसाठी रुग्णाकडून तीन हजार रुपये वसूल करण्यात आले आणि विशेष म्हणजे यासाठी कोणतीही पावती देण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे रुग्णांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की, जिल्हा रुग्णालयात कुठलं रॅकेट तर सक्रिय नाही ना? सरकारी सुविधा मोफत मिळाव्यात म्हणून करार झालेला असताना रुग्णांकडून पैसे का घेतले जात आहेत, असा सवाल आता विचारला जातोय.

या प्रकरणावरून शिवसेनेचा उबाठा गट आक्रमक झाला आहे. आरोग्य व्यवस्थेत खुलेआम कमिशन घेत कामे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "आरोग्य मंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री नेमके करतात तरी काय?" असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात सध्या आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभा राहिले असताना वर्ध्यातून हा प्रकार समोर आला आहे. 

हेही वाचा

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता सीमा वादावरून पाकिस्तान-तालिबानमध्ये भडका उडाला; अडीच लाख लोकांना तत्काळ घरे सोडण्याचे आदेश, तोफगोळ्यांनी पाकिस्तानी चेकपोस्ट उद्ध्वस्त

IPL 2025: गुजरातच्या पराभवानंतर आशीष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
गुजरातच्या पराभवानंतर आशीष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
International Organisation for Mediation : चीनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पर्याय निर्माण केला; पाकिस्तान, इंडोनेशिया, क्युबासह 30 देश सदस्य; आशियात दबदबा आणखी वाढणार?
चीनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पर्याय निर्माण केला; पाकिस्तान, इंडोनेशिया, क्युबासह 30 देश सदस्य; आशियात दबदबा आणखी वाढणार?
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : 31 May 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNilesh Chavhan Arrest : नेपाळ बॉर्डवरुन निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्याHagwane Brother : हगवणेंचा 'बंदूकवाला' मामा, विरोधकांकडून टीका, सुपेकरांची बदली Special ReportNilesh Chavan Arrested Special Report : निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, कोणत्या आकानं मदत केली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता सीमा वादावरून पाकिस्तान-तालिबानमध्ये भडका उडाला; अडीच लाख लोकांना तत्काळ घरे सोडण्याचे आदेश, तोफगोळ्यांनी पाकिस्तानी चेकपोस्ट उद्ध्वस्त
आता सीमा वादावरून पाकिस्तान-तालिबानमध्ये भडका उडाला; अडीच लाख लोकांना तत्काळ घरे सोडण्याचे आदेश, तोफगोळ्यांनी पाकिस्तानी चेकपोस्ट उद्ध्वस्त
IPL 2025: गुजरातच्या पराभवानंतर आशीष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
गुजरातच्या पराभवानंतर आशीष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
International Organisation for Mediation : चीनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पर्याय निर्माण केला; पाकिस्तान, इंडोनेशिया, क्युबासह 30 देश सदस्य; आशियात दबदबा आणखी वाढणार?
चीनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पर्याय निर्माण केला; पाकिस्तान, इंडोनेशिया, क्युबासह 30 देश सदस्य; आशियात दबदबा आणखी वाढणार?
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर

धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 

हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा

धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

Embed widget
OSZAR »