एक्स्प्लोर

World Anthropology Day : जगातील पहिला मानव कोण? त्याचे अवशेष कुठे सापडले? 

World Anthropology Day : जगभरात 20 फेब्रुवारी रोजी मानववंशशास्त्र दिन साजरा केला जातो. मानववंशशास्त्राचे महत्त्व समजून घेणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. 

World Anthropology Day : मानववंशशास्त्र हे एक विज्ञान आहे जे मानवी विकास, संस्कृती, भाषा, समाज आणि वर्तन यांचा अभ्यास करते. त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी, जागतिक मानववंशशास्त्र दिन दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. यावेळी 20 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. 2015 मध्ये अमेरिकन मानववंशशास्त्र संघटनेने याची सुरुवात केली होती. या निमित्ताने, विज्ञानानुसार जगातील पहिला मानव कोण होता, होमो हॅबिलिस-होमो सेपियन्स की आणखी कोणी हे जाणून घेऊया.

जगातील पहिला मानव कोण होता? (Who was first human in the world) 

विज्ञानानुसार, जगातील पहिला मानव होमो हॅबिलिस  (Homo Habilis) होता. त्यांचे अवशेष आफ्रिकेत सापडले आहेत आणि त्यांचे वय सुमारे 2.8 ते 1.4 दशलक्ष वर्षे जुने आहे. होमो हॅबिलिस हा जगातील पहिला मानव मानला जातो, कारण हा पहिला प्राणी होता जो दोन पायांवर चालण्यास सक्षम होता.

होमो सेपियन्स कोण होते? (Homo Sapiens) 

होमो सेपियन्स हा आधुनिक मानवाचा पूर्वज मानला जातो. आज अस्तित्वात असलेल्या आपल्या सर्वांना होमो सेपियन मानले जाते. त्याच्या बुद्धिमत्तेचा सर्वाधिक विकास झाला. होमो सेपियन्सचे अवशेषही आफ्रिकेत सापडले आहेत आणि त्यांचे वय सुमारे 3,00,000 वर्षे आहे. होमो सेपियन्स हा आपला पूर्वज मानला जातो, कारण तो आपल्या सर्वांसारखा दिसणारा पहिला प्राणी होता. जेव्हा लोक एकमेकांना भेटतात आणि बोलतात तेव्हा आपले विचार हस्तांतरित होतात. होमो सेपियन्सचा विकास अशाच प्रकारे झाला आहे.

होमो सेपियन्स हे पाच वेगवेगळ्या प्रजातींमधून पार पडले आणि या सर्वांच्या वैशिष्ठ्यांची सांगड घातल्यानंतर एक बुद्धिमान माणूस विकसित झाला. जोपर्यंत मनुष्य एकमेकांना भेटतील, विचारांची देवाणघेवाण होईल तोपर्यंत त्याचा विकास होत राहणार. डार्विनचे ​​वैज्ञानिक स्पष्टीकरण देखील असे आहे की मानवी इतिहास हा क्रमिक विकास आणि बदलांचा आहे.

होमो निअँडरथॅलेन्सिस कोण होते?  (Homo Neanderthalensis)

होमो निअँडरथॅलेन्सिसला देखील मानवाचे पूर्वज मानले जाते, कारण ते होमो सेपियन्ससह अस्तित्वात होते. त्यांचे पुरावे युरोप आणि आशियामध्ये सापडले आहेत. त्यांचे वय सुमारे 4,00,000 ते 40,000 वर्षे आहे.

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे.  ABP Majha अशा कोणत्याही माहितीचे समर्थन किंवा पुष्टी करत नाही. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 30 दिवस डिजिटल अरेस्ट, बाॅडी स्कॅनच्या नावाखाली कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले, 16 लाख लुबाडले अन्.. इंजिनिअर तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी
तब्बल 30 दिवस डिजिटल अरेस्ट, कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले, 16 लाख लुबाडले अन्.. इंजिनिअर तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी
Monsoon Update: मुंबईनंतर पुणे व सोलापूरमध्ये मान्सून धडकला,IMD ने सांगितले,'पुढील तीन दिवसात..
मुंबईनंतर पुणे व सोलापूरमध्ये मान्सून धडकला,IMD ने सांगितले,'पुढील तीन दिवसात..
Mumbai Rain Updates: हवामान खात्याकडून अचानक नवा अलर्ट, मुंबईचा यलो अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून अचानक नवा अलर्ट, मुंबईचा यलो अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Metro Aqua Line Rain: मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशासनाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी, आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात!
मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशासनाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी, आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro Line 3 : वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी, मेट्रोचं दार उघडताच तळ्याचा भासMumbai Rains | मुंबईत मुसळधार पाऊस; पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीMumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल 30 ते 40 मिनिटे उशिरानेMumbai Monsoon | मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेल्वे रुळ पाण्याखाली | लोकल वाहतूक विस्कळीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 30 दिवस डिजिटल अरेस्ट, बाॅडी स्कॅनच्या नावाखाली कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले, 16 लाख लुबाडले अन्.. इंजिनिअर तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी
तब्बल 30 दिवस डिजिटल अरेस्ट, कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले, 16 लाख लुबाडले अन्.. इंजिनिअर तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी
Monsoon Update: मुंबईनंतर पुणे व सोलापूरमध्ये मान्सून धडकला,IMD ने सांगितले,'पुढील तीन दिवसात..
मुंबईनंतर पुणे व सोलापूरमध्ये मान्सून धडकला,IMD ने सांगितले,'पुढील तीन दिवसात..
Mumbai Rain Updates: हवामान खात्याकडून अचानक नवा अलर्ट, मुंबईचा यलो अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून अचानक नवा अलर्ट, मुंबईचा यलो अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Metro Aqua Line Rain: मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशासनाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी, आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात!
मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशासनाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी, आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात!
Beed News : वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट, रणजीत कासलेच्या खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली
वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट, रणजीत कासलेच्या खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली
Manohar Lal Dhakad : कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई; 'त्या' महिलेबाबत कोणता निर्णय झाला?
कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई; 'त्या' महिलेबाबत कोणता निर्णय झाला?
Mumbai Rain Updates: मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला; दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन् तांत्रिक सहाय्य करणार!
पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला; दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन् तांत्रिक सहाय्य करणार!
Embed widget
OSZAR »