एक्स्प्लोर

Viral: लग्नात क्षणात गायब होणारी ती 'मिस्ट्री वूमन' कोण? वऱ्हाडी मंडळीही आश्चर्यचकित! लोक म्हणाले- 'ही तर देवी...?'

Viral: सध्या एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये एक महिला वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर पोहोचली, पण क्षणात गायब झाली, जाणून घ्या..

Viral: लग्न म्हणजे नवीन नात्याची सुरूवात.. वधू-वरासाठी हा सर्वात खास आणि महत्वाचा क्षण असतो. लग्नात नवरा-नवरीला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. काही पाहुणे कुटुंबाच्या ओळखीचे असतात तर काही अनोळखी असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध महिला, जिचा चेहरा झाकलेला होता, लग्नात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली होती खरी..पण त्यानंतर ती अचानक गायब झाली.. कोण होती ती 'मिस्ट्री वूमन'? काय घडलं नेमकं?

महिलेच्या चेहऱ्यावर मास्क... संपूर्ण डोके झाकलेले..व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ज्या स्टेजवर विवाह सोहळा सुरू आहे, एका वृद्ध महिला, जिच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि तिचे संपूर्ण डोके झाकलेले होते. तिचा चेहरा दिसत नव्हता. मात्र ती लग्नाच्या टिव्ही स्क्रीनकडे पाहून वधूला आशीर्वाद देत होती. स्टेजजवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या वधू-वरांकडे पाहून वृद्ध महिला त्यांना आशीर्वाद देत जणू जीवन जगण्याचा सोपा मार्ग सांगत होती.  घरच्यांनी तिला पाहिल्यानंतर ते तिला वधू-वरांकडे घेऊन गेले. त्या स्टेजवर ही महिला वधू-वरांसह उपस्थित होती. ज्यानंतर वृद्ध महिलेने या जोडप्याला आशीर्वाद देऊन जीवनमंत्रही दिला. यानंतर ती पुन्हा मंचावरून खाली आली आणि पडद्यावर दिसणाऱ्या वधू-वरांना काहीतरी बोलून निघून गेली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TANYA SHETTY (@_duskydiary__)

ही महिला कोण होती? ती कुठून आली?

आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ही महिला कोण होती? ती कुठून आली? वधू-वरांना छान गोष्टी सांगून ती का निघून गेली? हे कोणालाच माहीत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हजारो लोक त्यावर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ 46 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

यूजर्सच्या भारी कमेंट्स

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, जेव्हा मी मित्राच्या आईला त्या वृद्ध महिलेकडे जाताना पाहिले, तेव्हा वाटले की, ती त्याला खायला देईल किंवा काहीतरी देईल, पण जेव्हा तिने तिला स्टेजवर नेले तेव्हा माझे हृदय विरघळले. चांगल्या वागण्याबद्दल बाईंचे मनापासून आभार. दुसऱ्याने लिहिले की, हा एक भावनिक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून माझे अश्रू आवरता आले नाहीत. दुसऱ्याने लिहिले की माणसांसारखे वागणे आपल्याला माणूस बनवते. तर आणखी एका यूजरने लिहिले की, ही एक देवीच असावी, जी वधू-वराला आशीर्वाद द्यायला आली होती.

हेही वाचा>>>

Viral: हद्दच झाली राव..! शॅम्पू समजून महिलेने चक्क नदीतील विषारी फेसाने धुतले केस, व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Churchgate Station Fire : चर्चगेट स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणAkola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?MNS Shiv Sena UBT Nashik : मोठी बातमी ! दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनAjit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
Embed widget
OSZAR »