एक्स्प्लोर

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला दिलासा, नव्याने FIR दाखल करण्याची गरज नाही

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी (Akshay Shinde encounter case) नव्याने FIR दाखल करायची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळं राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

Akshay Shinde encounter case : अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी (Akshay Shinde encounter case) नव्याने FIR दाखल करायची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळं राज्य सरकारला (state Govt) दिलासा मिळाला आहे. SIT पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली काम करेल.  तक्रारदारांनी ( अक्षय शिंदे कुटुंबीय ) स्वतः याचिका मागे घेतली आहे. त्यामुळं त्यांना नोटीस जारी करण्याची आवश्यकता नाही असे न्यायालयानं म्हटलं आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आम्ही बदल करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे. 

पोलीस महासंचालक SIT स्थापन करतील. अधिकाऱ्यांची निवड पोलीस महासंचालक करतील. पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली SIT काम करेल. तक्रारदार मजिस्ट्रेट किंवा सत्र न्यायालयात दाद मागू शकतात असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. 

 मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या न्यायद्वयीसमोर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज निकाला काढली आहे. तुषार मेहता यांनी स्वतः राज्य सरकारची बाजू मांडली आहे. चौकशी कोणता अधिकारी करेल हे उच्च न्यायालयानेच ठरवलं आहे. पण आता DGP स्वतः ठरवतील कोणत्या अधिकाऱ्याने चौआकशी करावी असे तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या शाळेती सफाई क्रमाचारी अक्षय शिंदे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. दरम्यान, 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा तुरुंगात जात असताना पोलिस चकमकीत अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळं या प्रकरणाचा तपास एसआयटी स्थापन करुन करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरकारी वकिल हितेने वेणेगावकर यांनी 3 मे पर्यंतची मुदत मागितली होती. ही मदत शनिवारी संपली होती. मात्र, तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या 7 एप्रिलच्या आदेशाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज निकाल देत न्यायालयानं सरकाला दिलासा दिला आहे. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल, अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितला, 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होणार
लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल, अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितला, 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होणार
Mitchell Starc : दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump Special Report :  डोनाल्ड ट्रम्प यांना सोडवायचा आहे काश्मीर प्रश्न, भारताचा होकार की नकार?Special Report Inside : शस्त्रसंधीची इनसाईड स्टोरी, भारत-पाकिस्तानचा ताण-तणाव कसा थांबला?Sachin Vanje Family : Ajit Pawar Nanded मधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीलाIndian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल, अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितला, 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होणार
लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल, अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितला, 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होणार
Mitchell Starc : दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
भारताचा रावळपिंडी एअर बेसवर हल्ला अन् अमेरिकेचे धाबे दणाणले; अणवस्त्र स्फोटाच्या भीतीने ट्रम्प मध्यस्थीला धावले
भारताचा रावळपिंडी एअर बेसवर हल्ला अन् अमेरिकेचे धाबे दणाणले; अणवस्त्र स्फोटाच्या भीतीने ट्रम्प मध्यस्थीला धावले
गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा; अखेर गुन्हा दाखल, अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक
गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा; अखेर गुन्हा दाखल, अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक
'मदर्स डे' असाही... मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते; जंगलातील वाघिणीची बछड्यांसोबत आभाळमाया
'मदर्स डे' असाही... मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते; जंगलातील वाघिणीची बछड्यांसोबत आभाळमाया
Embed widget
OSZAR »