एक्स्प्लोर

Pune Police Transfers: पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; अमितेश कुमारांचे आदेश, त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश

Pune Police Transfers: वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने चर्चा सुरू आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत.

पुणे: पुणे (Pune News) शहर पोलीस दलातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये मुख्यत्वे वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलीस निरीक्षकांच्या शहरातील पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रामुख्याने विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने चर्चा सुरू आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत.

पुणे (Pune) शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी प्रशासकीय कारणास्तव 23 पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्या असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा, असेही आदेशात म्हटलं आहे.

बदली झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि ठिकाणे

1) सावळाराम पुरषोत्तम साळगावकर (वपोनि भारती विद्यापीठ पोलीस ठाणे)
2) राहुल विरसिंग गौड (वपोनि सहकारनगर पोलीस ठाणे)
3) संजय नागोराव मोगले (वपोनि हडपसर पोलीस ठाणे)
4) सुनिल गजानन थोपटे(वपोनि कोरेगाव पार्क पोलीस ठाणे)
5) दिलीप मगन फुलपगारे (वपोनि खडकी पोलीस ठाणे)
6) सीमा सुधीरकुमार ढाकणे (वपोनि चंदन नगर पोलीस ठाणे)
7) मनिषा हेमंत पाटील (वपोनि मार्केट यार्ड पोलीस ठाणे)
8) राजेंद्र भाऊराव पन्हाळे (वपोनि लोणी काळभोर पोलीस ठाणे)
9) सत्यजित बाळकृष्ण आदमाने (वपोनि वानवडी पोलीस ठाणे)
10) नरेंद्र शामराव मोरे (वाहतूक शाखा)
11) सुरेश तुकाराम शिंदे (वाहतूक शाखा)
12) रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (वाहतूक शाखा)
13) संगीता सुनिल जाधव (वाहतूक शाखा)
14) राजेंद्र हनमंतु करणकोट (वाहतूक शाखा)
15) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (वपोनि सायबर पोलीस ठाणे)
16) दशरथ शिवाजी पाटील (विशेष शाखा)
17) सतिश हणमंत जगदाळे (विशेष शाखा)
18) गुरदत्त गोरखनाथ मोरे (विशेष शाखा)
19) माया दौलतराव देवरे (गुन्हे शाखा)
20) संतोष लक्ष्मण पांढरे (गुन्हे शाखा)
21) संजय जीवन पतंगे (गुन्हे शाखा)
22) छगन शंकर कापसे (गुन्हे शाखा)
23) संतोष उत्तमराव पाटील (मनपा अतिक्रमण विभाग)

लोणी काळभोर गुन्हेगारीलाही आता चाप बसणार का? 

राजेंद्र पन्हाळे यांची शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख आहे. आपल्या ‘सिंघम’ स्टाईल कामांनी ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीलाही आता चाप बसणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कातंत्र.. राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
धक्कातंत्र.. राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Air India Plane Crash : उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात कोसळलं Air India चं विमान, अपघातानंतर सर्वात आधी 'ही' वस्तू शोधली जाणार, जाणून घ्या नेमकं काय असतं Black Box?
उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात कोसळलं Air India चं विमान, अपघातानंतर सर्वात आधी 'ही' वस्तू शोधली जाणार, जाणून घ्या नेमकं काय असतं Black Box?
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
Ahmedabad Air India plane Crash : 'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gujarat Plane Crash Video : गुजरातमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा धक्कादायक VIDEOAhmedabad Plane Crash : अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं ABP MAJHAAhmedabad Plane Crash : गुजरातमध्ये विमान कोसळलं, मोठी जीवीत हानी झाल्याची शक्यताSanjay Raut : मनपा निवडणुका मविआतून लढणार की मनसेसह जाणार? संजय राऊतांचं उत्तर एकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कातंत्र.. राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
धक्कातंत्र.. राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Air India Plane Crash : उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात कोसळलं Air India चं विमान, अपघातानंतर सर्वात आधी 'ही' वस्तू शोधली जाणार, जाणून घ्या नेमकं काय असतं Black Box?
उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात कोसळलं Air India चं विमान, अपघातानंतर सर्वात आधी 'ही' वस्तू शोधली जाणार, जाणून घ्या नेमकं काय असतं Black Box?
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
Ahmedabad Air India plane Crash : 'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान क्रॅश;आकाशात धुराचे प्रचंड काळे लोट, पाहा धडकी भरवणारे फोटो
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान क्रॅश;आकाशात धुराचे प्रचंड काळे लोट, पाहा धडकी भरवणारे फोटो
Ahmedabad plane crash: अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
अहमदाबाद एअरपोर्टवरुन बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
 ना उद्धव, ना एकनाथ शिंदे, राज ठाकरे भाजपसोबत युतीसाठी अनुकूल? 
 ना उद्धव, ना एकनाथ शिंदे, राज ठाकरे भाजपसोबत युतीसाठी अनुकूल? 
Raj Thackeray and Devendra Fadnavis : हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
Embed widget
OSZAR »