एक्स्प्लोर

Mayuri Jagtap Family on Vaishnavi Hagawane Death : हगवणे कुटुंबीयांकडून माझ्या मुलीलाही मारहाण, करिष्मा अन् शशांककडून सर्वाधिक त्रास; मयुरी जगतापांच्या आईचा खळबळजनक आरोप

Mayuri Jagtap Family on Vaishnavi Hagawane Death : हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीलाही त्रास दिल्याचा आरोप मयुरी जगतापच्या आईने केला आहे.

Mayuri Jagtap Family on Vaishnavi Hagawane Death : सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane Death) (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. आता हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली आहे. हगवणे कुटुंबियांकडून हगवणे मोठी सून मयुरी जगताप (Mayuri Jagtap) हिला मारहाण करण्यात येत होती. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केला आहे.  

हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिच्या आईने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, “हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. शशांक हगवणे, करिष्मा हगवणे आणि लता हगवणे यांनी तिला वारंवार त्रास दिला. मात्र, माझ्या मुलीने त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी मला दिली होती. ‘मला त्रास दिला जातोय, मारहाण होतेय,’ असे ती नेहमी सांगायची.” “या प्रकरणी आम्ही दोन-तीन वेळा कुटुंबीयांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलीला समजावूनही सांगितले. तिने काही काळ सहन केले, पण सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. जेव्हा ती मर्यादा ओलांडली, तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणे अशक्य झाले. तिला मारहाण करण्यात आली,” असे त्या म्हणाल्या.

करिष्मा अन् शशांककडून सर्वाधिक त्रास

मयुरी जगतापच्या आई पुढे म्हणाल्या की, आम्ही जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो, तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. मुलीच्या लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने सर्व काही ठीक होते. मात्र, त्यानंतर करिष्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांनी तिचा छळ सुरू केला. मुलीच्या पतीचा या त्रासात कुठलाही सहभाग नव्हता. उलट, त्याने नेहमीच तिचा पाठिंबा दिला. आजही तो तिच्या संपर्कात आहे. 14 जानेवारीपासून माझी मुलगी आमच्याकडेच राहते आणि तिचे पती येऊन-जाऊन तिची भेट घेतात. त्यांना या प्रकरणाचा विरोध नाही. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी सर्वाधिक त्रास दिला, तर सासू लता हगवणे सुरुवातीला चांगल्या वागल्या, पण नंतर त्यांचीही वागणूक बदलली,” असे मयुरीच्या आईने सांगितले आहे.

आणखी वाचा 

Vaishnavi Hagawane Death: माझ्यावरही अत्याचार, मलाही मारहाण..., पण 'त्या' एका कारणामुळे मी वाचली; हगवणेंच्या मोठ्या सूनेनं सगळं सांगून टाकलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Ind 1st Test Day-2 : पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil : Sanjay Raut यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, शहाजी बापू पाटील यांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis Invterview : मॉडलिंग ते राजकारण, कॉलेजमधील दिवस, आवडती गाणी; दिलखुलास मुलाखत
ABP Majha Headlines : 07 PM : 21June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 21 June 2025 : ABP Majha
Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादांनी राज्याचे सारथ्य करावे,हेचं पांडुरंगाकडे साकडं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eng vs Ind 1st Test Day-2 : पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं
हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
Embed widget
OSZAR »