एक्स्प्लोर

Pune News: भिंतीवर हिरवा रंग, चादर अन् फुलं; भाजप खासदाराने हिरव्या रंगावर भगवा रंग चढवला, गणपतीचा फोटोही ठेवला, पुण्यात काय घडलं?

Pune News: पुणे शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता.

पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची दखल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली. ही घटना लक्षात येताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काहींनी मिळून पुन्हा त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊ या कृती करूया, असं आवाहन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. या ठिकाणी भगवा रंग देत असतानाचे फोटो आणि त्यांसंबधीची पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती शेअर केली आहे.

मेधा कुलकर्णी यांची सोशल मीडिया पोस्ट

"काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप व्हायरल झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया . आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा माझा दूरध्वनी क्रमांक इथे देत आहे", अशी पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी शेअर केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

पुणे शहरातील सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीला हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आली होती. याबबातची माहिती आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती फिरत होते. त्यानंतर याची माहिती मिळताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह काहींनी या हिरवा रंग दिलेल्या भिंतीवरती पुन्हा भगवा रंग दिला आणि तिथे गणपतीचा फोटो ठेवला. हे प्रकरण सध्या पुणे शहरात चर्चेचा विषय ठरलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाहीEknath Shinde Speech Samruddhi Highway :नागूपर ते मुंबई गेम चेंजर प्रकल्प पूर्ण, एकनाथ शिंदेंचं भाषणDevendra Fadnavis Speech Samruddhi Highway ; नागूपर ते मुंबई सुस्साट, देवेंद्र फडणवीसांचं भाषणSanjay Raut VS Girish Mahajan Special Report : नाच्या शब्दाचा वापर, गिरीश महाजन संजय राऊतांची जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
TMC MP Mahua Moitra : तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
Kolhapur News : दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
Embed widget
OSZAR »