एक्स्प्लोर

ऑपरेशन टायगरला धाराशिवमध्ये अपयशच! ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे गटात जाणार का? या प्रश्नावर शिवसैनिकांचे चोख उत्तर, म्हणाले..

आमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. ते एकनाथ शिंदेंच्या गटात जाणार असल्याची पेरणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

Dharashiv: राज्यात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. उध्दव ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचं बोलले जात असताना धाराशिव येथील उध्दव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोलले जात आहे. ओमराजे ठाकरेंची साथ सोडतील का ?  मतदारसंघासाठी निधी मिळत नसेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे का ? ओमराजे समर्थक यांना आपल्या नेत्याबाबत काय वाटते, किती विश्वास आहे ? हे धाराशिवमधील शिवसैनिकांना विचारले असता ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीत यावर 1000% विश्वास असल्याचं शिवसैनिकांनी सांगितले. राज्यात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा असताना राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका धाराशिवमधून पार पाडली जाईल असा विश्वास युवा शिवसैनिकांनी व्यक्त केला. (Shivsena)

ऑपरेशन टायगर 

शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालं असून शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. मात्र, ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली आहे. उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार आणि शिवसेना फुटणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरची बातमी पेरल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं.शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खिल्ली उडवली होती. कसलं ऑपरेशन टायगर. इथं यवतमाळहून आलेला वाघ हिंडायलाय तो आधी पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांना व शिवसेनेच्या मंत्र्‍यांना लगावला होता. (Omraje Nimbalkar)

संकटकाळात मी पक्षासोबतच

दरम्यान, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील आमदार-खसादारांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. त्यावर, उत्तर देताना माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही, असे म्हणत धाराशिवमधील आमदार-खासदार फुटीची चर्चा देखील ओमराजे यांनी फेटाळली. संघर्ष आणि संकटाचा काळ आहे, या काळात आम्ही पक्षासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

दरम्यान, धाराशिवचे खासदार आमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. तर लोकसभा निवडणुकीत ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर, आमदार कैलास पाटील हेही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. (Omraje Nimbalkar)

हेही वाचा:

Nagpur News: दिल्लीत काँग्रेस दारुण पराभवाच्या छायेत असताना नागपुरातील पराभूत उमेदवाराचे मोठं पाऊल; नेमकं काय घडलं? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
आधी मंत्री उदय सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
आधी मंत्री उदय सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलनAhmedabad Plane Crash Pawar Family : पहिला विमान प्रवास; पवार कुटुंबावर काळाचा घालाAhmedabad Plane Crash Ali Family : 2 दिवसापासून चक्रा मारतोय...आमच्या चिमुकल्यांचा मृतदेह दाखवाNayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
आधी मंत्री उदय सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
आधी मंत्री उदय सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
Devendra Fadnavis on Raj Thackeray : आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा; दुसरीकडे अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले
एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा; दुसरीकडे अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले
Pakistan News: 'मी अन् माझी पत्नी जीवन संपवत आहोत, आमचे मृतदेह घेऊन जा', पाकिस्तानमध्ये हनिमूनला जाण्यासाठी पैसे नसल्यानं जोडप्याचं टोकाचं पाऊल
'मी अन् माझी पत्नी जीवन संपवत आहोत, आमचे मृतदेह घेऊन जा', पाकिस्तानमध्ये हनिमूनला जाण्यासाठी पैसे नसल्यानं जोडप्याचं टोकाचं पाऊल
Embed widget
OSZAR »