ट्रेंडिंग
Breaking News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर
अजय देवगण टॉम क्रूजवर पडला भारी, अठराव्या दिवशीही धुवांधार कमाई; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
आज सोमवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर प्रसन्न होणार बाबा भोलेनाथ; मागाल ती इच्छा होईल पूर्ण, आजचे राशीभविष्य
Chandrpur Tiger special Report : वाघाची झडप, आठ मृत्यू! चंद्रपुरात हल्ल्याचं सत्र सुरुच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची रणनीती कशी असणार, अजित पवार यांनी सूत्र सांगितलं...
सुदर्शन-गिलच्या वादळात दिल्ली गेली वाहून; गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री; चौथ्या स्थानासाठी रंगणार शर्यत
Breaking News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर
Breaking News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...एका क्लिकवर
Continues below advertisement
LIVE
Background
Breaking News Updates: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा ISIच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर ISI ची करडी नजर आहे. तसेच महाराष्ट्राला त्रासदायक ठरुनही अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा अडमुठेपणा दिसून येतंय. सांगली-कोल्हापूर सीमेवर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आणखी तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानंतर पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. त्यातच आज उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यासह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...एका क्लिकवर
Continues below advertisement
Tags :
PAKISTAN Beed Crime News Maharashtra Politics Indian Army China 'Maharashtra India - Pakistan War Breaking News Updates Shivraj Divateमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा