एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2025 | गुरुवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2025 | गुरुवार 

1. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद, एकतर भैय्याजी जोशींना चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला https://tinyurl.com/3ky9nh6a   जोशीबुवा, या असल्या काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवा, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंचा प्रहार https://tinyurl.com/3p96b35a  महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलंच पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात उत्तर https://tinyurl.com/pudhs72v 

2. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही, त्याचा खून झाला असावा, मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली शंका https://tinyurl.com/5n6kexhr  आकाची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील, एसआयटीने वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा काढला https://tinyurl.com/ywuv9znj 

3. बीडमधील शिरूर तालुक्यात भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडून एकाला जबर मारहाण; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून अनेक व्हिडीओ शेअर  https://tinyurl.com/y5yjp9jj  सतीश भोसलेला अटक करा, भाजप आमदार सुरेश धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी https://tinyurl.com/yw7n27cb  आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? https://tinyurl.com/mwweptjw 

4. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात आणखी एक महिला दोन दिवसांत पुराव्यानिशी समोर येणार, तक्रारदार महिलेच्या दाव्याने खळबळ! https://tinyurl.com/5n8djh5t   जयकुमार गोरेंवर महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप, मंत्रिममहोदयांनी कठोर पाऊल उचललं, संजय राऊत-रोहित पवारांविरोधात विधानसभेत हक्कभंग आणला https://tinyurl.com/6c2mnkr4   जयकुमार गोरे हे ज्युनिअर किरीट सोमय्या, त्यांनी हक्कभंग आणावाच; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ललकारलं https://tinyurl.com/4462fpw5 

5. राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टींचा आरोप, अधिकाऱ्यांचाही सहभाग, चौकशी करण्याची मागणी https://tinyurl.com/yfk4bjbx   मोहित कंबोजांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, बड्या अधिकाऱ्याशी कनेक्शन; अंबादास दानवेंचा भर सभागृहात आरोप https://tinyurl.com/295zsn55 

6. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद टोकाला, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंकडून अजितदादांचे खासदार सुनील तटकरेंना आलमगीर औरंगजेबाची उपमा https://tinyurl.com/mw484ysh  अजितदादा म्हणाले होते, लाईट बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही, आता बिलं का आली, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सवाल, जुनी आणि नवी वीजबिलं दाखवली https://tinyurl.com/4uphz8mj 

7. पुण्यातील यवतमध्ये घरावर चड्डी-बनियन गँगचा दरोडा, कुटुंबातील तरुण मुलाला वार करुन संपवलं; पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरु  https://tinyurl.com/5tz363hk  स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो सापडला, पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा https://tinyurl.com/bdf993j 

8. रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, गडचिरोलीतील घटनेने संतापाची लाट https://tinyurl.com/y3xanv7y  मुंबई हादरली! जोगेश्वरीत 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, मानसिक धक्का बसल्याने दादर रेल्वे स्थानकात वेड्यासारखी फिरत राहिली https://tinyurl.com/38h7rar5 

9. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नकार दिल्याने कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना  https://tinyurl.com/59dpw8c9    

10. दक्षिण आफ्रिकेला हरवून न्यूझीलंडची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक, आता भारताशी गाठ, रविवारच्या सामन्याकडे जगाचं लक्ष https://tinyurl.com/ycx82wks 

एबीपी माझा स्पेशल

कोणत्या चुकांमुळे गेला सरपंच संतोष देशमुख यांचा बळी? वाल्मिक कराडने तपास कसा लांबवला? https://tinyurl.com/mwr6c37h 

Abu Azmi EXCLUSIVE : औरंगजेबावरुन आडमुठेपणा कायम, अबू आझमींची सनसनाटी मुलाखत https://youtu.be/p-UXLRI6qU8?si=JaZwdkOewRBumJty 

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीBJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणीAnjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंटDevendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..
वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल
वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल
BJP District President List : बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी
बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी
Embed widget
OSZAR »