ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Continues below advertisement

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2025 | गुरुवार

1) वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! पती शशांक हगवणेसह, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय https://tinyurl.com/yc4kb3wz वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने प्रकरण समोर, मारहाण प्रकरणी 3 वर्षापूर्वीच पुण्यातील वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/yez9zxem माझ्या मुलीची दोन लग्न त्यांनी मोडली, चांदीची भांडी, गाडी, मागितली, दीड लाखांच्या मोबाईलचे हप्ते आजही सुरु, वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांची पत्रकार परिषदेत माहिती https://tinyurl.com/yp859wnc वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर मंत्री गिरीश महाजन भडकले, म्हणाले, निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी https://tinyurl.com/4znxed9f 

Continues below advertisement

2) पावसाचं पाणी ज्यांच्या घरात शिरलं त्यांना 10 हजार रुपये देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा https://tinyurl.com/vstd2rb9 पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, मध्य महाराष्ट्रासह कोकणात आज पावसाची शक्यता https://tinyurl.com/ybty6n2h अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय ! पूर्व मान्सूनमुळे 10 हजार क्युसेकचा विसर्ग होणार, धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/4zjc8x82

3) लाडकी बहिण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला; निती आयोगाच्या नियमांना दाखवली केराची टोपली https://tinyurl.com/3wk95wd8 लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा, अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच आरोप करतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/yc3xndd6 लाडकी बहिण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके अशोक उईके म्हणाले, आमचा निधी कमी केला हा अपप्रचार https://tinyurl.com/fy257hs6

4) अजितदादा, एकनाथ शिंदे संवादात चांगले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, शरद पवारांचं केलं तोंडभरुन कौतुक https://tinyurl.com/3cmub7uc मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं टाइमिंग नक्कीच चुकलं, संवादासंदर्भातील गोष्ट ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली नाराजी https://tinyurl.com/59p4zvs9 

5) तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, मंत्रिपदाच्या चर्चेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा खासदार सुप्रिया सुळेंना टोला https://tinyurl.com/s6fj3hsk ज्या दिवशी मनोज जरांगे मुंबईत उपोषणाला बसेल, त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा https://tinyurl.com/272uv8hn

6)  माझा फोन आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा, महसूलमंत्री चंद्रेशखर बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना, शरद पवारांचं कौतुक तर संजय राऊतांना टोला https://tinyurl.com/mpkrrr2j

7)  यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांना भरावा लागणार  2 टक्के प्रीमियम, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती https://tinyurl.com/54p85et6 भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार https://tinyurl.com/5n78xecn

8) दुसऱ्या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले, प्रवाशाचा जागीच मृत्यू, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकात भीषण अपघात https://tinyurl.com/yzwjmmx4 छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रन, 14 वर्षांच्या मुलानं भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं, जखमीवर उपचार सुरु, चालकाच्या वडीलावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/smjrdej8 

9) पद्मश्री अशोक सराफांसाठी पायलट भाचीची इमोशनल अनाउन्समेंट, मामांसाठी विमानात टाळ्यांचा कडकडाट https://tinyurl.com/5n6rmydn बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली चौथी मालमत्ता, 40 कोटी रुपयांच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक https://tinyurl.com/at2ja6ak वैष्णवी हगवणे बरोबर जे झालं ते चुकीचं, मुलींवर अत्याचार होत असतील तर त्यांनी लगेच आई-वडिलांना सांगावं, नृत्य कलाकार गौतमी पाटीलची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3uhef4au

10)  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये रंगणार सामन्यांचा थरार https://tinyurl.com/sn6y5nyh आयपीएलमधील क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल? https://tinyurl.com/mr2ne2f8

एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »