एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2025 | मंगळवार

1. बीडमधील खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा उघड, आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशी कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले एकत्र, निलंबित पीआय राजेश पाटीलही सीसटीव्हीत https://tinyurl.com/2s4b36e2  महादेव दत्तात्रय मुंडेंचा दीड वर्षांपूर्वी परळीत खून, चेतना कळसे खून प्रकरणातही आकाचा हात, सुरेश धसांचा आरोप https://tinyurl.com/c47ks7ks 

2. जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज,काही दिवस बेड रेस्टचा सल्ला https://tinyurl.com/4h3ezyx2  डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर, चाहत्यांना अभिवादन करत वांद्र्याच्या घरात दाखल https://tinyurl.com/mwnab3tw 

3. एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, तर कुठल्याही योजनेत 2 ते 4 टक्के भ्रष्टाचार असतोच म्हणून योजना बंद करत नाही, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/4jm4duh6  शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, संगनमताशिवाय हा भ्रष्टाचार शक्य नसल्याचा आरोप https://tinyurl.com/296jjvmu 

4. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा, तर एकनाथ शिंदे पालकमंत्रिपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार https://tinyurl.com/5bc85wbc   छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक, पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता अब्दुल सत्तारांना इशारा https://tinyurl.com/mk299rku 

5. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस, स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर https://tinyurl.com/mw8n7v4x 

6. बीडच्या आष्टीमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू, डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका https://tinyurl.com/5xc4hsyp  बीडमध्ये असंवेदनशीलतेचा कळस, मृत महिलेला HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं https://tinyurl.com/yr2ut85v 

7. . महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ, परीक्षार्थी अन् विद्यार्थी संघटनेचा आरोप; कोर्टात दाद मागण्याचीही तयारी https://tinyurl.com/4w26vw38 

8. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधीत 22 संशयित रुग्ण, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हाय अलर्टवर, आजार दुर्मीळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा https://tinyurl.com/4x56nx8d 

9. दिव्याखालीच अंधार, मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागालाच ध्वजारोहण आणि ध्वजवंदनातील फरक कळेना, चुकीचा आदेश व्हायरल https://tinyurl.com/55bzw4sk 

10. शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1400 अंकानी पडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 7 लाख कोटी रुपये पाण्यात https://tinyurl.com/42samthv 

एबीपी माझा स्पेशल

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन, पार्थिवाला आळंदीत मुखाग्नी https://tinyurl.com/2ddzny3b 

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक https://tinyurl.com/ma9zcakr 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्डपर्यंत...आजपासून हे 7 नवे नियम बदललेत, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्डपर्यंत...आजपासून हे 7 नवे नियम बदललेत, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, सकाळीच पोलिसांचा फौजफाटा राजू शेट्टींच्या घरी; आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस
शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, सकाळीच पोलिसांचा फौजफाटा राजू शेट्टींच्या घरी; आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस
Beed Crime News : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांची तब्बल दहा तास चौकशी;आज केले जाणार न्यायालयात हजर
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांची तब्बल दहा तास चौकशी;आज केले जाणार न्यायालयात हजर
Ganesh Gite : अजितदादांनंतर शरद पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का; हिरेंपाठोपाठ आता 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर
अजितदादांनंतर शरद पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का; हिरेंपाठोपाठ आता 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
Raj Thackeray Full PC : राऊतांचा फोन, राज ठाकरेंचा होकार! ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे येणार
Uddhav Thackeray Full PC :  मार्क पडले 100 कमळी आमची एक नंबर, विधानभवनात येऊन भाजपला डिवचलं
Shefali Jariwala Death | शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ कायम, फ्रिजमधील अन्नामुळे बेशुद्धी?
Aaditya Thackeray सरकारच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकली, 2 भाऊ एकत्र येण्याची भाजपला धास्ती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्डपर्यंत...आजपासून हे 7 नवे नियम बदललेत, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्डपर्यंत...आजपासून हे 7 नवे नियम बदललेत, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, सकाळीच पोलिसांचा फौजफाटा राजू शेट्टींच्या घरी; आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस
शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, सकाळीच पोलिसांचा फौजफाटा राजू शेट्टींच्या घरी; आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस
Beed Crime News : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांची तब्बल दहा तास चौकशी;आज केले जाणार न्यायालयात हजर
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांची तब्बल दहा तास चौकशी;आज केले जाणार न्यायालयात हजर
Ganesh Gite : अजितदादांनंतर शरद पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का; हिरेंपाठोपाठ आता 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर
अजितदादांनंतर शरद पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का; हिरेंपाठोपाठ आता 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर
Suniel Shetty VIDEO : मुंबईत राहताय तर मराठीत बोललं पाहिजे, सुनील शेट्टीचा भावनिक संदेश, बाहेरुन आलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
मुंबईत राहताय तर मराठीत बोललं पाहिजे, सुनील शेट्टीचा भावनिक संदेश, बाहेरुन आलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
बँकेत 1 रुपयाही नाही, तरीही मिळणार 2 लाखांचं विमा संरक्षण, नेमकी काय आहे योजना?
बँकेत 1 रुपयाही नाही, तरीही मिळणार 2 लाखांचं विमा संरक्षण, नेमकी काय आहे योजना?
Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...
बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...
लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा, महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका, महागात पडेल; काँग्रेस खासदाराचा इशारा
लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा, महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका, महागात पडेल; काँग्रेस खासदाराचा इशारा
Embed widget
OSZAR »