एक्स्प्लोर

India Action On Turkey: पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीचा फास आवळणार; भारत लवकरच 'तो' मोठा निर्णय घेणार

India Action On Turkey: पाकिस्तानसोबतच आता तुर्कीस्तानविरोधात देखील भारतात संताप आहे.

India Action On Turkey: भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan War) सुरू असलेल्या तणावादरम्यान, तुर्कीने (Turkey) उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली. त्यामुळे पाकिस्तानसोबतच आता तुर्कीस्तानविरोधात देखील भारतात संताप आहे. त्यामुळे तुर्कीविरोधात भारताने आक्रमक पाऊलं देखील उचलण्यास सुरुवात केली आहे. 

भारतात तुर्कस्तानी एअरलाइन्सवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या कंपनीसोबतचे भारतातील करार रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता तुर्कस्तानी एअरलाइन्सदेखील संकटात सापडण्याची शक्यता आहे. भारतीय भागीदारांसोबतच्या करारांची चिकित्सा, पुनरावलोकन सुरू आहे. भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता आहे. 

तुर्की सफरचंद बॉयकॉट-

तुर्कीचे सफरचंद खरेदी न करण्याचा निर्णय घेतला पुण्यातील व्यापारांनी घेतला आहे. तुर्की सफरचंद बॉयकॉट करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला आता थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागलेत. पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फोडून टाकलीत आणि पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्यात.

तुर्कीमधील शूटिंगवर बहिष्कार-

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने देशातील बॉलीवूड टॉलीवूड व इतर सर्व भाषांमधील चित्रपट मालिका आणि ओटीपी प्रोजेक्टच्या तुर्कीमधील शूटिंगवर बहिष्कार टाकला आहे. भारत पाकिस्तान युद्ध जन परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीयांची तुर्कस्तानच्या विरोधातली चीड आता पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. तुर्कीमधून येणारे कलाकार यांच्यावरसुद्धा बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय तुर्की मधील जे कलाकार कामगार भारतात काम करत आहेत त्यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. ज्या निर्मात्यांनी तुर्की मध्ये जाऊन शूट करण्याचे  नियोजन केले आहे त्यांनी तात्काळ रद्द करावे असे पत्रक सुद्धा संघटनेच्या वतीने या निर्मात्यांना पाठवले जाणार आहे.

तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा, भारताविरुद्ध भूमिका-

दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची साथ दिली असताना, काही देश  पाकिस्तानच्या बाजूने आहे. यात तुर्कीनेही भारताविरुद्ध आवाज उठवला आहे. शिवाय त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला. तसेच या तणावादरम्यान तुर्कीने भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन देखील पुरवल्याची माहिती आली होती. मात्र आता आणखी एक खळबळजनक माहिती हाती लागली आहे. तुर्कीने पाकिस्तानला फक्त शस्त्रे दिली नाही, तर ती शस्त्रे चालवण्यासाठी सैनिकही पाकिस्तानात पाठवले होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या सैन्यासोबत तुर्कीचे देखील सैन्य उपस्थित होते. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन तुर्की सैनिकही मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातमी:

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम; भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार!

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah: बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
Maharashtra Rain Farmers: यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08 AM TOP Headlines 02 June 2025 Maharashtra Marathi NewsAjit Pawar And Sharad Pawar : AI वरुन चॅट GPT; बैठकीनंतर पवरांमध्ये बंद दाराआड चर्चा? Special ReportNashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचं 'टाईमटेबल'; कशी सुरु आहे तयारी? Special ReportPahalgam Tourism : पहलगाम हल्ल्यानंतर काय आहे काश्मीरमधली परिस्थिती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah: बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
Maharashtra Rain Farmers: यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
Ukraine Russia War : दीड वर्ष नियोजन, ट्रकमधून ड्रोन पाठवले, एक बटन दाबताचं 40 विमानांचं नुकसान,यूक्रेनकडून थोड्या खर्चात रशियाचं अब्जावधीचं नुकसान 
दीड वर्ष नियोजन, ट्रकमधून ड्रोन पाठवले, यूक्रेननं एक बटन दाबताचं रशियाच्या 40 विमानांचं नुकसान
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
Embed widget
OSZAR »