एक्स्प्लोर

विधिमंडळ पक्षनेता निवडीआधी भाजपची कोअर कमिटीची बैठक; देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडेंसह अनेक दिग्गज दाखल

BJP Maharashtra Committee Meeting: आज सकाळी 10 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आणि 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होईल.

BJP Maharashtra Committee Meeting मुंबई: राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्रिपदाचा आज फैसला होईल. कोण होणार मुख्यमंत्री यांचं नाव आज जाहीर होईल. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक आहे. मात्र त्याआधी अगदी काही क्षणात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. कोअर कमिटी आणि विधी मंडळ पक्षाची बैठक (BJP Maharashtra Committee Meeting) आज विधानभवनात पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपचे नेते दाखल झाले आहेत. आज सकाळी 10 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आणि 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन निरीक्षक म्हणून इथे आलेले आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जातंय. 

भाजप विधमंडळ पक्ष कार्यालयात आतापर्यंत कोण-कोण आले?

देवेंद्र फडणवीस
पंकजा मुंडे
मनिषा चौधरी
प्रविण दरेकर
पराग अळवणी
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
अशोक चव्हाण
गिरिश महाजन
अतुल सावे
शिवेंद्रराजे भोसले
राहुल नार्वेकर 
चंद्रशेखर बावनकुळे
रविंद्र चव्हाण
सदाभाऊ खोत 
गोपिचंद पडळकर
विनोद तावडे

मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज-

अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला फुलांची सजावट करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे. 

शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार-

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या मुंबईमध्ये शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून. हजारो उपस्थितितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. 

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra CM Oath Ceremony: उद्या फक्त मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार; तीन जणांची नावंही आली समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
TMC MP Mahua Moitra : तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
Kolhapur News : दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाहीEknath Shinde Speech Samruddhi Highway :नागूपर ते मुंबई गेम चेंजर प्रकल्प पूर्ण, एकनाथ शिंदेंचं भाषणDevendra Fadnavis Speech Samruddhi Highway ; नागूपर ते मुंबई सुस्साट, देवेंद्र फडणवीसांचं भाषणSanjay Raut VS Girish Mahajan Special Report : नाच्या शब्दाचा वापर, गिरीश महाजन संजय राऊतांची जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
TMC MP Mahua Moitra : तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
Kolhapur News : दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील हायटेक बोगदा, तापमान 60 अंशांच्या वर गेलं तर पाण्याचे फवारे सुरु होणार, डेन्मार्कची टेक्नोलॉजी
समृद्धी महामार्गावरील हायटेक बोगदा, तापमान 60 अंशांच्या वर गेलं तर पाण्याचे फवारे सुरु होणार, डेन्मार्कची टेक्नोलॉजी
12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील, 61 हजार कोटी खर्च, समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च अजितदादांनी सांगितला!
12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील, 61 हजार कोटी खर्च, समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च अजितदादांनी सांगितला!
Kolhapur Crime: हॉलपासून किचनपर्यंत रक्ताचा सडा, चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्येच अडकला, कोल्हापूर हत्याकांडाचा भीषण शेवट
हॉलपासून किचनपर्यंत रक्ताचा सडा, चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्येच अडकला, कोल्हापूर हत्याकांडाचा भीषण शेवट
Nashik Crime : गुगलवर पुरातन मंदिरं शोधून चोऱ्या, उच्च शिक्षित टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश; 1238 ग्रॅम चांदी, 66 किलोच्या तांबे-पितळाच्या मूर्ती जप्त
गुगलवर पुरातन मंदिरं शोधून चोऱ्या, उच्च शिक्षित टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश; 1238 ग्रॅम चांदी, 66 किलोच्या तांबे-पितळाच्या मूर्ती जप्त
Embed widget
OSZAR »