एक्स्प्लोर

Wardha News : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; कैचीच्या साहाय्याने केलं असं काही कृत्य, घटनेनं परिसर हादरला 

Wardha Crime News : वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील भिडी इथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एकतर्फी प्रेमातून  (One Side Love) एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सहा वार केल्याची घटना घडली आहे.

Wardha Crime News वर्धा : वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील भिडी इथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एकतर्फी प्रेमातून  (One Side Love) एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सहा वार (Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर मारेकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घरात कुणी नसल्याचं पाहून घराच्या आवारातच या तरुणाने हल्ला केला आहे.  प्रथमिक माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून संतप्त होत या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

कैचीच्या साहाय्याने केले तरुणीवर सहा वार

संदीप मसराम असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी  तरुणाचं नाव असून हा तरुण जखमी तरुणीच्या गावातीलच आहे. तरुणी ही आपल्या घरी एकटी होती. दरम्यान ती आपल्या अंगणात काम करत असताना त्याचवेळी संशयित आरोपी संदीप तिथे आला आणि त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने वार केले. आरडाओरड झाली असता संदीपने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी तरुणी ही रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले.

त्यांनी लागलीच प्रसंगावधान राखत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर दुसरीकडे पळ काढणाऱ्य मारेकरी तरुणाला गावकऱ्यांनी पकडत त्याला चांगलाच चोप दिला. सध्या पीडित युवतीवर सावंगी तर तरुणावर संशयित आरोपी संदीपवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचत त्यांनी पुढील तपास सुरू केला. मात्र या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil : Sanjay Raut यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, शहाजी बापू पाटील यांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis Invterview : मॉडलिंग ते राजकारण, कॉलेजमधील दिवस, आवडती गाणी; दिलखुलास मुलाखत
ABP Majha Headlines : 07 PM : 21June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 21 June 2025 : ABP Majha
Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादांनी राज्याचे सारथ्य करावे,हेचं पांडुरंगाकडे साकडं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं
हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
Embed widget
OSZAR »