एक्स्प्लोर

Thane Crime News: एकनाथ शिंदेंच्या शाखेत आई अन् मुलाकडून चॉपर हल्ला; काहीजण जखमी, ठाण्यातील धक्कादायक घटना

Thane Crime News: ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयात काही लोक बसले होते. यावेळी महिलेसह एका मुलाने चॉपर हल्ला केला.

Thane Crime News ठाणे: ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शाखेत आई आणि मुलाकडून चॉपर हल्ला करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या शाखेत बसलेल्या लोकांवर आई आणि मुलाने चॉपरने हल्ला केला. सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे. तसेच हल्ल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे दोन दिवसांत ठाण्यात हा दुसरा चॉपर हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ठाण्यात नेमकं चाललंय तरी काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मागच्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगने उच्छाद घातला आहे. पुणे शहरासह आसपासच्या परिसरात कोयता गँगच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पुण्यात कोयता गँग सक्रीय असताना ठाण्यात चॅापर गँग अॅक्टीव्ह झाल्याचं दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयात काही लोक बसले होते. यावेळी महिलेसह एका मुलाने चॉपर हल्ला केला. यामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आफरीन या महिलेने भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हनिफ नावाच्या मुलाला घेवून केला चॅापर हल्ला केला. शनिवारी आफरीनचा भाऊ सोहेल खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता. नवपाडा पोलिस स्टेशन हद्दीत तीन पेट्रोल पंप येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सोहेल गंभीर जखमी झाला.  त्याचा बदला घ्यायला आफरीन हातात चाकू घेवून चॅापरसह हनीफला घेऊन शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पोहचली आणि चॉपरने हल्ला करण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणातील सोहेल याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. 

एकनाथ शिंदेंच्या शाखेत चॉपरने हल्ला, VIDEO:

संबंधित बातमी:

Vaishnavi Hagawane Death: कपडे फाटेपर्यंत मारहाण,मनाला लज्जा वाटणारे कृत्य; हगवणेंच्या मोठ्या सूनेसोबतही नको नको ते घडलेलं

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल

विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMSVaishnavi Hagawane Zero Hour : फडणवीस गृहमंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे तरी आहेत का? - सरोदेVaishnavi Hagawane Zero Hour : जनतेचा पोलिसांवर विश्वास उरला नाही?  माजी पोलीस अधिकाऱ्याचं परखड मतVaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटुंबाला पोलिसांनी काय सांगितलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली

दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या

वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा

Embed widget
OSZAR »