Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 19 To 25 May 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Continues below advertisement

Weekly Horoscope 19 To 25 May 2025 : मे महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) -  मंगळवार
टीप ऑफ द वीक - आजच्या दिवशी दान करणं शुभ ठरेल. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन 
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - योग, ध्यान करणं गरजेचं आहे. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार 
टीप ऑफ द वीक - स्वत:साठी देखील वेळ काढा. जास्त विचार करु नका. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या ऊर्जेवर लक्ष केंद्रित करा. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमचं पब्लिक रिलेशन स्ट्रॉंग ठेवा. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणाचाही अपमान करु नका. रागावर नियंत्रण ठेवा. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा

Shani Gochar 2025 : तब्बल 27 वर्षांनंतर शनी बदलणार चाल; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, कर्माचं फळ मिळणार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »