Horoscope Today 26 June 2025: आजचा गुरूवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! स्वामी समर्थांच्या कृपेने इच्छा होतील पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 26 June 2025: आजचा गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Continues below advertisement

Horoscope Today 26 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 जून 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. स्वामी समर्थांच्याच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज नवीन संधी निर्माण होतील एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल त्यामुळे मनःशांती मिळेल    

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणताही निर्णय अचूक न घेता थोडे अस्थिर झाल्यामुळे कामे लांबणीवर पडतील संधी निघून जाईल तिथपर्यंत परिस्थिती ताणू नका   

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज कीर्ती प्रसिद्धीचे शिखर गाठण्यासाठी थोडे थांबावे लागेल वाहने जपून चालवा 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो पित्ताचे विकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे व्यवसाय नोकरीत अचानक घडामोडी घडतील  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आता खालच्या स्टाफ एखाद्या वेळी बदलावा लागेल त्यांची मनधरणी करण्यामध्ये बरीच शक्ती खर्च होईल  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांनी आपली मते स्पष्ट मांडावीत आज एरवी पेक्षा जरा जास्तच व्यवहारी  बनाल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज घरातील जवळची माणसे लांब प्रवासाला जातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागला तरी, फायदेशीर ठरेल काम लवकर होऊन आर्थिक फायदाही होईल  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्या मोर्चा आनंदी आणि मनमोकळ्या स्वभावाला सदस्य ग्रहमान आहे, गप्पा विनोद करण्यात वेळ घालवाल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील, कलाकारांच्या कला विकासाला एक प्रकारची शिस्त असेल     

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा असल्यामुळे माणसे जोडली जातील, प्रकृतीच्या तक्रारी मात्र थोड्या जाणवतील   

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज छोट्या गोष्टींचा ताण घेतल्यामुळे अस्वस्थ राहाल, महिलांचा शब्द घरात प्रमाण मानला जाईल.

हेही वाचा :                          

Shukra Transit 2025: 26 - 27 जूनचा काळ नशीब पालटणारा! एकाच वेळेस 'या' 7 राशींना लागणार लॉटरी? शुक्राचे राशी परिवर्तन करणार मालामाल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 

 

 

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »