Horoscope Today 24 June 2025: आज मंगळवारच्या दिवशी 'या' 5 राशींना मिळणार मोठे लाभ; उत्पन्न वाढण्याची शक्यता, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 24 June 2025: सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

Horoscope Today 24 June 2025: आज 24 जून म्हणजेच आजचा दिवस मंगळवार. आज श्रीगणेश आणि भगवान हनुमानाची पूजा केली जाते. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

प्रेम: थोडा तणाव
करिअर: धाडसी निर्णय
आरोग्य: उष्णतेचा त्रास
उपाय: श्री हनुमानाला लाल फुलं अर्पण करा

वृषभ रास (Taurus Horoscope)

प्रेम: सुसंवाद
करिअर: यशाच्या दिशेने वाटचाल
आरोग्य: थकवा जाणवेल
उपाय: मंगल मंत्र जप करा – “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः”

मिथुन रास (Gemini Horoscope)

प्रेम: भावनिक स्पष्टता
करिअर: प्रतिस्पर्धांवर विजय
आरोग्य: पचन त्रास
उपाय: हनुमान चालिसा पठण करा

कर्क रास (Cancer Horoscope)

प्रेम: जवळीक निर्माण होईल
करिअर: महत्त्वाचा निर्णय
आरोग्य: अंगदुखी
उपाय: रक्तदान किंवा गोड लाल फळांचे दान करा

सिंह रास (Leo Horoscope)

प्रेम: आकर्षण वाढेल
करिअर: कष्टाचे फळ मिळेल
आरोग्य: ताप येण्याची शक्यता
उपाय: लाल वस्त्र परिधान करा, बजरंग बाण पठण करा

कन्या रास (Virgo Horoscope)

प्रेम: मनात अस्वस्थता
करिअर: थोडा विलंब
आरोग्य: डोकेदुखी
उपाय: श्री हनुमानाला सिंदूर अर्पण करा

तूळ रास (Libra Horoscope)

प्रेम: नविन गाठभेट
करिअर: प्रगतीचे संकेत
आरोग्य: थोडी थकवा
उपाय: गूळ व मसूर डाळ दान करा

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

प्रेम: भावनिक समज
करिअर: मोठे निर्णय घ्या
आरोग्य: चिडचिड
उपाय: हनुमान गायत्री मंत्र – “ॐ आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्”

धनु रास (Sagittarius Horoscope)

प्रेम: समजुतीने वागा
करिअर: जबाबदारी वाढेल
आरोग्य: रक्तदाब
उपाय: मंगल यंत्र पूजन करा

मकर रास (Capricorn Horoscope)

प्रेम: सौम्य संवाद
करिअर: संधी मिळेल
आरोग्य: पाय दुखी
उपाय: मंगळवार उपवास करा, श्रीराम-हनुमान स्मरण करा

कुंभ रास (Aquarius Horoscope)

प्रेम: मित्रत्वाचे नाते
करिअर: अचानक लाभ
आरोग्य: मानसिक तणाव
उपाय: मसूर डाळ व गुळाचे दान करा

मीन रास (Pisces Horoscope)

प्रेम: संबंध सुधारतील
करिअर: यशाची तयारी
आरोग्य: थोडा अशक्तपणा
उपाय: “ॐ हनुमते नमः” या मंत्राचा 11 माळ जप करा

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हेही वाचा :                          

Astrology: 24 ते 27 जूनचा काळ ठरणार गेमचेंजर! शक्तिशाली गजकेसरी राजयोग बनतोय, 'या' 4 राशींचे नशीब क्षणात पालटणार, श्रीमंतीचे योग

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »