भारत आणि पाकिस्तान यांच्यात चालू असलेला तणाव सध्या शांत होत आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

पाकिस्तानमध्ये पुढील काही वस्तू महाग झाल्या आहेत.

Image Source: unsplash

एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये साखरेच्या किंमतीत लक्षणीय वाढ झालेली आहे, पाकिस्तानमध्ये एक किलो साखरची किंमत 180 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: unsplash

तूपाची किंमत सुमारे 2900 रुपये किलो पर्यंत आहे.

Image Source: unsplash

या व्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये 500 ग्रॅम मधाची किंमत 550 रुपयांपेक्षा जास्त आहे.

Image Source: unsplash

पाकिस्तानमध्ये 250 ग्रॅम लिंबूची किंमत 234 रुपयांवर पोहोचली आहे.

Image Source: unsplash

औषधांवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानमधील औषधांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

Image Source: unsplash

याशिवाय तांदूळ आणि पीठही महाग झाले आहे.

Image Source: unsplash

जरी आपण भारताच्या बाजारपेठांकडे पाहिले तर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash
OSZAR »