छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: x.com/Dev_Fadnavis

राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

Image Source: x.com/Dev_Fadnavis

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पुण्यातील किल्ले शिवनेरीवर

Image Source: x.com/Dev_Fadnavis

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 395 वा शिवजयंती सोहळा साजरा झाला.

Image Source: x.com/Dev_Fadnavis

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे,अजित पवार तसेच मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीमध्ये

Image Source: x.com/Dev_Fadnavis

शिवनेरीवर शिवजयंतीचा हा सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

Image Source: x.com/Dev_Fadnavis

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याहस्ते शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आला.

Image Source: x.com/Dev_Fadnavis

शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आल्यानंतर उपस्थित महिलांनी याचं नाव ठेवलं शिवाजी, शिवाजी, शिवाजी...असं सांगितलं.

Image Source: x.com/Dev_Fadnavis

शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेनं दणाणून गेला.

Image Source: x.com/Dev_Fadnavis
OSZAR »