पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2025 चा अंतिम सामना.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी वीरेंद्र शेवागने विजेत्याची भविष्यवाणी केली आहे.

वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकेल.

मी माझ्या जुन्या फॉर्ममध्ये आहे ज्यामध्ये मी ज्या संघाला पाठिंबा देतो तो हरतो.

वीरेंद्र सेहवागने सांगितले क्वालिफायर-2 मध्ये मी पंजाबविरुद्ध मुंबईला पाठिंबा दिला होता पण ती हारली.

जर विराट कोहलीने 2025 मध्ये आयपीएल जिंकला तर ही त्याच्यासाठी मोठी संधी असेल.

विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 18 वर्षे दिली आहेत पण तो संघाला कप जिंकून देऊ शकलेला नाही.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रजत पाटीदार यांनी सांगितले की, आमच्या संघातील सर्वोत्तम खेळाडू विराट कोहलीसाठी आम्ही सर्व खेळाडू ही आयपीएल ट्रॉफी जिंकू.

पंजाब किंग्सची संभाव्य Playing XI

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, विजयीश कुमार, अरविजकुमार, विजयकुमार सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य Playing XI

फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, जोश कुमार, हेजलवुड, सुयश शर्मा

OSZAR »