अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

आमिर खान सध्या 60 वर्षांचा आहे.

गौरी स्प्रेट मूळची बंगळुरूची आहे.

गौरीला सहा वर्षांचा मुलगा आहे.

गौरी फॅशन आणि स्टाईलच्या जगात तज्ज्ञ आहे.

लंडनमधील कला विद्यापीठातून तिने फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे.

आमिर खान आणि गौरी गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

गेल्या दीड वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

आमिरने त्याच्या वाढदिवसानिमित्त गौरीची ओळख मीडियाला करून दिली.

आमिरने तिसऱ्या लग्नाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

OSZAR »