माता लक्ष्मी

घरासमोर वरांड्यात दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीचा प्रवेश होतो.

मुख्य द्वार

ज्योतिष शास्त्राच्या अनुसार घराच्या मुख्य दारासमोर दिवा लावल्यावर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

नियम

घराच्या मुख्य दारात दिवा लावण्याचे कोणते नियम असतात हे आपण जाणून घेऊ.

योग्य वेळ

प्रदोष काळात दिवा लावणे हीच दिवा लावण्याची योग्य वेळ आहे.

मुहूर्त

सूर्यास्तच्या बरोबर 30 मिनिटे अगोदर दिवा लावा आणि संध्याकाळी सूर्यास्तच्या 30 मिनिटा नंतर लावा.

योग्य दिशा

संध्याकाळच्या वेळेला मुख्य द्वाराच्या उत्तर दिशेला दिवा पेटवणे ही योग्य दिशा आहे.

पूर्वजांसाठी

जर तुम्ही पूर्वजांसाठी दिवा लावत असाल तर दक्षिण दिशेला ठेवा, जर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी लावत असाल तर उत्तरेला दिवा लावा.

चप्पल-बुट नका ठेवू

मुख्य द्वाराच्या जागेवर जर दिवा लावत असाल तर चप्पल आणि बूट दिव्याच्या जवळ नका ठेवू यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.

द्वार बंद नका ठेवू

दिवा लावल्यानंतर मुख्य द्वार बंद नका ठेवू कारण यामुळे घरातील नकारात्म ऊर्जा बाहेर जात नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

OSZAR »