सूर्य-गुरू युती आणि बुधाची कृपा! करिअरमध्ये संधी, जुनी कामं पूर्ण, चांगल्या ऑफरची शक्यता.
बुधादित्य योगाच्या प्रभावाने आर्थिक चिंता दूर! गुंतवणुकीसाठी उत्तम काळ, भावनिक स्थैर्य मिळेल.
शुक्र व मंगळ दोघांची विशेष दृष्टि! नवे संपर्क, धाडसी निर्णय, मोठ्या नफ्याच्या संधी मिळणार.
गुरू व शनीची दृष्टि! धार्मिक प्रगती, शत्रूंचा पराभव, सन्मान व यशाची प्राप्ती.
शुक्र पाचव्या, बुध सातव्या घरात! सरकारी कामं सुटतील, उत्पन्न वाढेल, कुटुंबाचा आधार मिळेल.