JCB बुलडोझर ही एक वजनदार यंत्रणा आहे.

Image Source: www.jcb.com

JCB बुलडोझरचा वापर मोठ्या किंवा जड कामांना सुलभ करण्यासाठी केला जातो.

Image Source: www.jcb.com

JCB मशीनद्वारे मोठ्या वजनाचे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येऊ शकते.

Image Source: www.jcb.com

JCB यंत्रांचा वापर शेती, खाणी आणि बांधकाम कामात केला जातो.

Image Source: www.jcb.com

JCB 2DX इंजिन, 36 किलोवॅट शक्ती निर्माण करतो.

Image Source: www.jcb.com

JCB 3DX इंजिन, 37 किलोवॅट शक्ती निर्माण करतो.

Image Source: www.jcb.com

3DX हे इंजिन 55 किलोवॅट (kW) शक्ती देतो. 3DX प्लस व्हेरिएंट, हे 2WD आणि 4WD मॉडेल्समध्ये येते.

Image Source: www.jcb.com

JCB 130 च्या उत्खननमधून 80 हॉर्सपॉवर निर्माण होतो.

JCB 140 च्या उत्खननमधून 100 हॉर्सपॉवर ऐवढी शक्ती निर्माण होते.

Image Source: www.jcb.com

JCB NXT 205 मध्ये बसवलेले इंजिन 140 हॉर्सपॉवर शक्ती निर्माण करतो.

Image Source: www.jcb.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: www.jcb.com
OSZAR »