एक्स्प्लोर

Shubman Gill India's 37th Test captain : भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे

Team India Test Squad : आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची  निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंत  हा उपकर्णधार असेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (Team India Test Squad)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

शुभमन गिल, कर्णधार

 

 

ऋषभ पंत- उपकर्णधार

यशस्वी जयस्वाल

करुण नायर

रवींद्र जाडेजा

वॉशिंग्टन सुंदर

शार्दुल ठाकूर

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

आकाश दीप 

कुलदीप यादव

के एल राहुल 

साई सुदर्शन

अभिमन्यू ईश्वरन

ध्रुव जुरेल

प्रसिद्ध कृष्णा

अर्शदीप सिंग

नितीश कुमार रेड्डी

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फलंदाजी करणारा आणि ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुंदरला कसोटी संघात स्थान मिळेल, अशी  आशा होती. तो रोहित शर्माच्या जागी सलामीला येईल, अशी अटकळ बांधली जात होती. ही अटकळ खरी ठरली असून साई सुदर्शनचा भारतीय क्रिकेट संघात स्थान समावेश करण्यात आला आहे.

क्रीडा व्हिडीओ

RCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?
RCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Kuldeep Yadav : फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीप यादवचं लग्न ठरलं, साखरपुड्याचे फोटो समोर 
आयपीएल संपताच कुलदीप यादवचा साखरपुडा, क्रिकेटर रिंकू सिंगची सोहळ्याला हजेरी, स्पेशल व्यक्तीकडून फोटो शेअर 
RCB Victory Celebrations Stampede: 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
RCB : 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा   ABP MAJHASushma Andhare on Raj - Uddhav : उद्धव ठाकरे म्हणालेत, मनसेसोबतच्या युतीला माझ्याकडून अडचण नाहीRCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?D K Shivakumar on RCB Stampede : बंगळुरुत चेंगराचेंगरीवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Kuldeep Yadav : फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीप यादवचं लग्न ठरलं, साखरपुड्याचे फोटो समोर 
आयपीएल संपताच कुलदीप यादवचा साखरपुडा, क्रिकेटर रिंकू सिंगची सोहळ्याला हजेरी, स्पेशल व्यक्तीकडून फोटो शेअर 
RCB Victory Celebrations Stampede: 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
RCB : 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Embed widget
OSZAR »