एक्स्प्लोर

Pune Protest व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकी,सफरचंद रस्त्यावर फेकून तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा

Pune Protest व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकी,सफरचंद रस्त्यावर फेकून तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा 
तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घालणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यांना आता थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागलेत...पाकिस्तानींच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फेकली आणि पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 15 May 2025 

त्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली, श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंहांचं वक्तव्य, भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याच पुनरुच्चार 
भारताकडून पाकिस्तानचे ११ एअरबेस अवघ्या २३ मिनिटांत उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती समोर...पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम २३ मिनिटं पूर्णपणे जॅम 
सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी, भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती...नद्या कोरड्या पडू लागल्याने पाकिस्तान गुडघ्यावर.. 
काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान  
छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये २१ दिवसांत ३१ नक्षलवादी ठार...मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि स्फोटकं जप्त, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांकडून कौतुक 
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शाहांना दिलासा नाही, हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश, म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली


पुणे व्हिडीओ

Pune Rain Update : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
Pune Rain Update : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल
शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 
शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 
ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्या सजल्या, पालखीसोहळा कधी?
ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्या सजल्या, पालखीसोहळा कधी?
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर
संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ranjit Kasale Video : पोलिसांनी तोंड दाबलं तरीही कासले ओरडला,महाराष्ट्र सरकार हाय हायWomen Sugarcane Workers In Beed : बीडमधील ८४३ ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याSambhajinagar Dowry : विवाहितेच्या छळाप्रकरणी पती आणि दोन नणंदविरोधात गुन्हा दाखलSanjay Shirsat News : भागीदांचे पैसे द्यावे म्हणून वेदांत हॉटेलचा लिलाव करणार, शिरसाटांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल
शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 
शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 
ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्या सजल्या, पालखीसोहळा कधी?
ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्या सजल्या, पालखीसोहळा कधी?
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर
संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर
व्यापारी माणूस 50 माणसांचं वऱ्हाड नेतो,आमचं 5 हजारांचं असतं, कर्ज काढून सोहळे करतो, काळाच्या ओघात बदल करावेत : बाळासाहेब थोरात
लग्नातील खर्चासंदर्भात बाळासाहेब थोरात यांचं बहुजन समाजाला आवाहन, म्हणाले, काळाच्या ओघात बदल....
Saudi Arabia on Hajj pilgrims : सौदी अरेबियाने लाखो मुस्लिमांना इस्लामचे पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखलं; हज दरम्यान का घेतला गेला इतका मोठा निर्णय?
सौदी अरेबियाने लाखो मुस्लिमांना इस्लामचे पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखलं; हज दरम्यान का घेतला गेला इतका मोठा निर्णय?
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलानं हॉटेल लिलावातून माघार घेतली तर तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसणार; काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तर
संजय शिरसाटांच्या मुलानं हॉटेल लिलावातून माघार घेतली तर तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसणार; काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तर
Home Loan : गृह कर्ज अन् वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार? आरबीआयच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
कर्जदारांना लवकरच गुड न्यूज मिळणार, आरबीआयची लवकरच बैठक, पतधोरण समितीच्या बैठकीकडे लक्ष
Embed widget
OSZAR »