Chandu Mama On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज- उद्धव यांच्या मामाचा आनंद गगनात मावेना, म्हणाले...
Chandu Mama On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज- उद्धव यांच्या मामाचा आनंद गगनात मावेना, म्हणाले...
मी दोघांचे वक्तव्य ऐकले आहे
आनंदाची बातमी मला मिळाली मी समधानी आहे
आता झाले हे एकत्र येणार लेट बेटर दैन नेवर
झाल गेले गंगेला मिळाले असे होऊन दोघांची मने एकत्र होत असतील तर चांगेल आहे
उद्धव ठाकरे यांच्या ज्या अटी शर्ती जरी असल्या त्याला सुधा पर्याय आहे त्याला कारणे भेटेल
पण आपण शुभ बोल नाऱ्या सारखे करू महाराष्ट्राला चांगले दिवस येतील हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
दोघे ही बाचे मामा म्हणून दोघांनी एकत्र येणे चांगले आहे कोण राज्य करेल नाय करेल मी खोलात जाणार नाही पण शेवटी राज्य येईल आणि मराठी माणसाचे चांगले होईल
युती का होत नाही याचं कारण समज गैरसमज आहे पण आज दोघांनी संगितले चिल्लर गोष्टी बाजूला करायला तयार आहे
साहेबांना यामुळ शांति मिळेल
माणसाने आशावादी राहवे काही कारणास्तव वेळ लागला पण आता सूर्य प्रकाशाची अंधुक किरणे दिसू लागली आहे आपण त्याला नमस्कार करून सूर्य लवकर उगवेल प्रार्थना करूया
आनंद तर पाहिलाच झाला कुटल्या ही मामला दोन भाचे भांडत असतील तर ते आवडत नाही
भावना ज्या असतात प्रत्येक वेळी सांगायच्या नसतात बॉडी लैंग्वेज मध्ये दिसते
पुस्तकात नवे बॉम्ब नसेल पण इतिहास असेल कुटुंबाचा इतिहास असेल लहानपणापासून मी पाहिले साहेबांनी किती प्रेम केले या पुस्तकात फुलबाज्या असतील
या पुस्तकात आठवणीचे उजळे असतील
साहेब किती मोठे हे प्रत्यक्ष मी पाहिले माझे लग्न झाले त्यासाठी मी साहेबांना धन्यवाद देतो
हटव लुंगीचे आंदोलन सुरू होते आणि तेव्हा मी दाक्षिणात्य मुलीसोबत लग्न केले
धक्का हा धक्का असतो भूकंप मध्ये सगळे हादरून जातो भुंकप हादरवून टाकणारा आहे
पण माणसाने उमेद आणि आशा मध्ये राह्याला हवे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
