Mumbra Local Train Accident : मुंब्रा स्थानकात जीआरपीकडून ट्रॅकची पाहणी, 2 ट्रॅकमधील अंतर मोजलं
Mumbra Local Train Accident : मुंब्रा स्थानकात जीआरपीकडून ट्रॅकची पाहणी, 2 ट्रॅकमधील अंतर मोजलं
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर कालच्या अपघातनंतर आज मुंब्रा स्थानकात जीआरपी कडे ट्रॅकची पाहणी केली जाते. या अपघातात रोळावर पडलेल्या लोकांच्या वस्तू उचळण्यात आल्यात. कालच्या अपघाताचे काही पुरावे मिळतात का याबाबत तपास केला जातोय. काल दोन ट्रॅक मधल अंतर मोजण्यात आल. नंतर आज या इतर वस्तू गोळा करण्यात आल्यात. आपण सध्या मुंबरा स्थानकात आहोत आणि काल जी घटना घडली होती ती अतिशय दुर्दैवी होती. या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले आणि आज इथे चौकशी सुरू. आहे जीआरपी आहेत, जीआरपी कडून ही चौकशी सुरू आहे, आरपीएफ कडून चौकशी सुरू आहे आणि वेगवेगळे या ठिकाणी काही क्लू मिळतायत का किंवा वेगवेकडे काही गोष्टी मिळतात का हे शोधायचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेल आहे कारण की या कालच्या संपूर्ण प्रकरणाची एक उच्चस्तरीय चौकशी ही केली जाणार आहे आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल की नेमकं कशामुळे हा अपघात झाला काही जण म्हणतात काही लोखंडी वस्तू कोणाच्या हातात होती काही जण म्हणतात की कोणाकडे सेल्फी स्टिक होती काही जण म्हणतात की एकमेकांना लागल्या आणि त्याच्यामुळे हे सगळेजण पडले नेमक हे कशामुळे झालं हे शोधायचा प्रयत्न इथे केला जातो आणि आपण पाहतय हे जीआरपी पोलीस आहेत या ठिकाणी आणि या ट्रॅकवर पडलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या शोधायचं काम सध्या हे पोलीस करतात आणि वेगवेगळे पुरावे इथे जमा करण्याच काम केल जाते जेणेकरून या पुराव्यांमधून काही मिळतय का काही नवीन या कारणाचा शोध लागतो काय हे येथे शोधलं जाईल आणि हे सगळे पुरावे जे आहेत ते फॉरेन्सिक कडे दिले जातील आणि फॉरेन्सिक मध्ये जाऊन त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर नेमकं या अपघाताचं कारण जे आहे ते समोर आणण्यात येईल. या मुंबरा स्थानकामध्ये जीआरपी कडून आणि रेल्वे पोलिसांकडून तसच रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून आता इथे चौकशी सुरू आहे. इथे संपूर्ण हा जो विभाग आहे किंवा हा जो संपूर्ण ट्रॅक आहे ्या ट्रॅकवर आता वेगवेगळ्या गोष्टी जमा करून त्या फॉरेन्सिकला देण्यात येणार आहेत आणि त्यातून नेमकं कारण शोधले जाणार आहे.




