एक्स्प्लोर

Women Safety Pune Crime : ST प्रवास सुरक्षित वाटतो का? महिला प्रवाशांना काय वाटतं?

Women Safety Pune Crime : ST प्रवास सुरक्षित वाटतो का? महिला प्रवाशांना काय वाटतं?

 सध्या आम्ही नागपूरच्या मध्यवर्ती म्हणजेच गणेशपेठ बस स्थानकात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळच्या साडे पाच वाजता रात्रीला आलेल्या अनेक बसेस जे आहेत त्या गणेशपेठ बस स्थानकावर येऊन थांबलेले आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये थोड्या थोड्या अंतरावर नागपूर पासून विदर्भातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे बसेस रवाना होतात आणि या ठिकाणी हे सगळं बसेस येऊन थांबलेले आहेत खरं पाहिलं तर नागपूरचा मध्यवर्ती जो बस स्थानक आहे मोठी वरदड जी आहे ती या बस स्थानकावर सकाळपासूनच राहते, रात्री उशिरापर्यंत बसेस धावत असतात. स्वारगेट जो पुण्याचा बस स्थानक आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यामध्ये एका बस मध्ये पहाटेच्या वेळेला प्रवास करण्यासाठी आलेली जी महिला प्रवासी होती तिच्या सोबत बलात्काराची घटना एसटी बस मध्ये घडली आणि त्याच्यानंतर एबीपी माझा या ठिकाणी रियलिटी चेक करत आहे तर सकाळच्या वेळेस मोठी वरदळ जी आहे ती नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावर पहाटेच आपल्याला पाहायला मिळतय आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की ही एक बस जी आहे ती या ठिकाणातून जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. कुठे चालली ही बस नेर निर नीर क्चुअली काल जे पुण्याच्या स्वारगेड बस स्थानकामध्ये एका महिला प्रवाशासोबत पहाटेच्या वेळेला बलात्काराची घटना घडली त्याच्यानंतर आम्ही सगळे पाहणी. रात्रभर हा बस स्थानक सुरू असतो रात्रभर बसेस जात असतात हो तर ही बस केव्हा आली आणि सकाळी किती वाजता रवाना होईल ही बस रात्री आठ वाजता आली आणि आता सकाळी रवाना होणार आहे रात्रभर ही बस जेव्हा इथे थांबते तर तुम्ही काय बसच्या सुरक्षेसाठी काय करता म्हणजे इथेच लावता की कुठे लावता लॉक करता बस काय काय काय करता आम्ही बस मध्ये झोपत असतो तुम्ही चालक आणि वाहक बस मध्ये झोपत असतात हो. सुरक्षित असते एसटीचा हा जो स्थानक असतो किंवा तुम्ही रात्री कुठेही बस घेऊन जाता तर सुरक्षित असते बसमध्ये तुम्ही झोपता जस पुण्या सारख्या मोठ्या शहरात जी घटना घडली तर तुम्हा लोकांना सुरक्षित वाटते का? हो ना सिक्युरिटी गार्ड असतात ना म्हणजे एसटी चेक्युरिटी गार्ड असतात की पोलीसही असतात काय असते सुरक्षा पोलीसही असतात एसटी चेक्युरिटी गार्डही असतात रात्रीच्या वेळेला अशा तुम्हाला काही रात्री बसमध्ये तुम्ही वाहक झोपता तरी काही अशी चिंता वाटत नाही नाही. भावना काहीच नसते कारण बस ही चांगली असते लेडीजसाठी असं काही हे वाटत नाही. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीBJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणीAnjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंटDevendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
India England Tour :  इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
Embed widget
OSZAR »