एक्स्प्लोर
Wardha: गोबर गॅस टाकीत अर्भकांचे अवशेष, गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती ABP Majha
वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. आधीच गर्भपात प्रकरणात हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली आहे. मात्र पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. सध्या पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना पाचारण करून सापडलेले अवशेष त्यांच्या ताब्यात दिले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र

ABP Majha Headlines : 07:00 AM : 04 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 100 Headlines : सकाळी 6AM च्या 100 हेडलाईन्स : 6AM 04 July 2025 : Superfast News

Mira Road Marathi Special Report | मराठी भाषेवरून वाद, MNS कार्यकर्त्यांवर गुन्हा, व्यापाऱ्यांचा बंद

Thane Marathi Language Issue | ठाण्यात मराठी-अमराठी वाद पेटला, कानाखाली आवाज, राजकारण पेटलं

Pune Delivery Special Report | उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार, महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion