Shivsena Funds Row | निधी वाटपास सुसूत्रता आणण्यासाठी उदय सामंतांचे प्रयत्न
Continues below advertisement
शिवसेना निधी वाटपाचा घोळ सोडवण्यासाठी उदय सामंत यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करत आहेत. निधी वाटपास सुसूत्रता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Continues below advertisement