Sanjay Nirupam Full PC : मनसेची गुंडगिरी सुरु आहे...संजय निरुपम राज ठाकरेंवर संतापले
Sanjay Nirupam Full PC : मनसेची गुंडगिरी सुरु आहे...संजय निरुपम राज ठाकरेंवर संतापले
संजय निरुपम यांची पत्रकार परिषदेत मनसे मराठी भाषेचा आग्रह ठेवतो यात गैर काही नाही मनसे जी गुंडगिरी दाखवत आहे ते चुकीचं .. असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलंय.. मनसेच्या गुंड कार्यकर्त्यांवर कारवाई झालीच पाहिजे मनसेची आंदोलन करण्याची पद्धत चुकीची शहरात नवीन आलेल्यांना मारहाण करणं हे चुकीचं कोर्टाच्या निर्णयाला सामोरं जावं लागण्याची तयारी ठेवा
मनसे किंवा कुणीही पक्ष महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह ठेवतो यात काहीही गैर नाही जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठी बोललं पाहिजे या आग्रहात काही चूक नाही मात्र त्यासाठी ज्याप्रकारे गुंडगिरी करून बँक कर्मचारी, दुकानांचे कर्मचारी किंवा वॉचमन यांना मारहाण करतात ते चुकीचं आहे या चुकीसाठी त्यांच्याविरोाधात राज्यसरकारची कारवाई झालीच पाहिजे आणि नाही तर सुप्रीमकोर्टात जी याचिका झाली त्याच्यावर योग्य ती सुनावणी झाली पाहिजे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
