SalarJung Notice | हैदराबादचे दिवाण सालारजंग यांना संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेची तिसरी नोटीस
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या जमीन प्रकरणी हैदराबादचे दिवाण सालार जंग यांना छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडून तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी तपासासाठी हजर राहण्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
Continues below advertisement