एक्स्प्लोर

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

 बॉलीवूड इंडस्ट्रीतील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात सध्या मुंबई पोलिसांचा तपास वेगाने सुरु आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शनिवारी रात्री आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील उच्चभ्रू अशा हिरानंदानी इस्टेटला (Hiranandani Estate Thane) लागून असणाऱ्या लेबर कॅम्पमधून मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीचे नाव मोहम्मद अलियान असे आहे. त्याने सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर चाकूने हल्ला केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. ठाण्यातील कासारवडवली हिरानंदानी परिसरात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. आरोपी मोहम्मद अलियान (Mohhmad Alian) याची आता मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. यामधून सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीBJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणीAnjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंटDevendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
India England Tour :  इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 

कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली

रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या

Embed widget
OSZAR »