एक्स्प्लोर

Ramdas Athawal : The Waqf (Amendment) Bill : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केली कविता

 हम किसीको नहीं जाएँगे शरण  क्योंकि माइनॉरिटी मिनिस्टर हैं रिजिजू किरण  वक़्फ़ बिल का करते हैं स्मरण  अपोजिशन को करा देंगे हरण  नरेंद्र मोदी हैं मुसलमानोंके वाली  खड़गे साहब बजाओ जोरदार ताली  मत दो रोज मोदी जी को गाली  खुरची करो ख़ाली  *विरोधी दलोंकी रात हो रही काली  नड्डा साहब बजाओ आप ताली

हे ही वाचा..

Waqf Amendment Bill 2025 नवी दिल्ली: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill Rajyasabha 2025) मंजुरी मिळाली असून आता ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतर होईल. राज्यसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी मध्यरात्री 2 वाजून 32 मिनिटाला राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.

राज्यसभेतील 128 खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर 95 खासदारांनी विरोधात मत दिले. सरकारच्या मते, या विधेयकामुळे वक्फ संपत्तींच्या संरक्षणाला बळ मिळेल, तर विरोधकांनी हे विधेयक काही समुदायांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्यसभेचं कामकाज आज (4 एप्रिल) पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु होतं. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 5 PM Top Headlines 9 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: गोरेगावमध्ये महिला प्रवाशाला उबेर बाईक चालकाकडून शिवीगाळ अन् मारहाण; पोलिसांनी वीस मिनिटात केली अटक
धक्कादायक! गोरेगावमध्ये महिला प्रवाशाला उबेर बाईक चालकाकडून शिवीगाळ अन् मारहाण; पोलिसांनी वीस मिनिटात केली अटक
Mumbai Train Accident : गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा

शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chandrahar Patil Speech : ठाकरेंना सोडलं, शिंदेंकडे आले; चंद्रहार पाटलांचं खणखणीत भाषण!Meghalaya Honeymoon Murder : लग्न, हनीमून आणि हत्या; एका लग्नाची भयंकर गोष्ट Special ReportMumbai Local Doors : मुंगीला शिरायला जागा नाही, दरवाजे बंद कसे करणारे? Special ReportZero Hour Full EP : रेल्वे अपघात: त्याच समस्या, तेच धडे! लोकलची गर्दी कमी करणं खरंच शक्य आहे का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: गोरेगावमध्ये महिला प्रवाशाला उबेर बाईक चालकाकडून शिवीगाळ अन् मारहाण; पोलिसांनी वीस मिनिटात केली अटक
धक्कादायक! गोरेगावमध्ये महिला प्रवाशाला उबेर बाईक चालकाकडून शिवीगाळ अन् मारहाण; पोलिसांनी वीस मिनिटात केली अटक
Mumbai Train Accident : गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Train Accident: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देण्याचीही तसदी घेतली नाही, एका वाक्यात विषय संपवला
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देण्याचीही तसदी घेतली नाही, एका वाक्यात विषय संपवला
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक

Embed widget
OSZAR »