Irak Iran Special Report : भारतानं इस्त्रायलवर दबाव टाकावा, इराणचं आवाहन

Continues below advertisement

Irak Iran Special Report : भारतानं इस्त्रायलवर दबाव टाकावा, इराणचं आवाहन

 इरान आणि इजराईल मधल्या युद्धाचा भडका थांबायला तयार नाहीये. हल्ला करणाऱ्या इजराईलला इरानही जेरीस आणले. दोन्ही देशांच्या हल्ल्यामध्ये लष्करी केंद्रांसह हॉस्पिटल आणि नागरी वस्त्यांनाही धक्का पोहोचलाय. अमेरिके पुढे शरण येणार नसल्याचे इराणन या आधीच जाहीर केला. पण ज्या कारणासाठी इजराईल इरानवर हल्ला केला त्याच वास्तव काय? पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. गेल्या आठ दिवसांपासून इरान इजरायल मध्ये युद्धाचा भडका उडालाय. इजरायलच्या हल्ल्याला इराणनेही तोडीच तोड उत्तर दिल. इरानने इजरायलवर. गुरुवारी इराणने बेरशेबा येथील एका रुग्णालयावर क्षेत्रेपणास्त्र डागलेल ज्यामध्ये पन्नासून अधिक लोक जखमी झाले. दुसरीकडे इजराईलच्या हल्ल्यात आतापर्यंत इरानचे 657 नागरिक मृत्युमुखी पडलेत. तर दोन हजारा पेक्षा जास्त जण जखमी झालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola
OSZAR »