एक्स्प्लोर

Harshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चा

Harshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चा 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या मसाजोग या गावामध्ये पोहोचलेले आहेत..  आणि आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत सध्या ते चर्चा करतायत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे त्यांच सगळं कुटुंब यावेळेला उपस्थित आहे आणि यानंतर सद्भावना रॅली सुद्धा मस्साजोग येथून काढली जाणार आहे. काँग्रेसच्या पुढाकारानं आज ही सद्भावना रॅली. होणार आहे आणि सगळ्यांनीच या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अस आवाहन सुद्धा करण्यात आल. सध्याची हे थेट दृश्य आपण बघतोय मसाजोग मधली. सध्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पोहोचलेले आहेत मस्साजोगमध्ये आणि दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सध्या ते भेट घेत आहेत.या भेटीच्या नंतर अगदी काही वेळामध्ये काँग्रेसकडून सद्भावना रॅली निघणार आहे. मस्साजोक ते नेकनूर अशा मार्गाने ही सद्भावना रॅली असणार आहे आणि यामध्ये सर्व पक्षियांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेल आहे. जर सद्भावना टिकली तरच लोकशाही टिकेल असही काँग्रेसकडून आता बोललं जात आहे. तर पदाधिकाऱ्यांसह चालत ही रॅली निघणार आहे .... 51 km म्हणजे मस्साजोक ते बीड अशी सद्भावना यात्रा असणार आहे.. जिथून काँग्रेसचे सगळे जे कार्यकर्ते आहेत प्रदेश हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे कार्यकर्ते मस्साजोग पासून निघतील. आज पहिल्या दिवशी नेकनूर मध्ये या यात्रेचा मुक्काम असेल आणि गावोगावी जे मध्ये गाव लागतील ज्या सर्व ग्रामस्थांना सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेस तर्फे केला जातोय. केवळ बीडच नाही तर राज्यभरामध्ये अशा यात्रा होणार आहेत मात्र त्याची सुरुवात जी आहे ती पहिल्यांदा ही रॅली असणार आहे. अगदी काही क्षणांमध्ये या रॅलीला सुरुवात होतीय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rahul Patil Jalgaon : 10 एकर शेतीचा मालक खरंच राजा आहे? राहुल पाटील म्हणतात...
Rahul Patil Jalgaon : 10 एकर शेतीचा मालक खरंच राजा आहे? राहुल पाटील म्हणतात...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
LIC : एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
Archit Chandak : स्वप्नातली बुलेट! रिटायर्ड होणाऱ्या बापाचा संघर्ष पोरगी सहजपणे बोलून गेली अन्... माणुसकी-संवेदनेशी नातं सांगणाऱ्या अकोला अधीक्षकांच्या कृतीने डोळे पाणावले
स्वप्नातली बुलेट! रिटायर्ड होणाऱ्या बापाचा संघर्ष पोरगी सहजपणे बोलून गेली अन्... माणुसकी-संवेदनेशी नातं सांगणाऱ्या अकोला अधीक्षकांच्या कृतीने डोळे पाणावले
पुणे अपघात प्रकरण! कार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, आरोपी विरोधात सर्व पुरावे न्यायालयासमोर 
पुणे अपघात प्रकरण! कार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, आरोपी विरोधात सर्व पुरावे न्यायालयासमोर 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rahul Patil Jalgaon : 10 एकर शेतीचा मालक खरंच राजा आहे? राहुल पाटील म्हणतात...Bhor Shweta Chandsanshiv : MSC फिजिक्स, तरीही शेतीकडे वळली, श्वेता चंदनशिवला प्रेरणा कुठून मिळाली?Pratap Sarnaik On Marathi : मीरा-भाईंदरमध्ये 82 % हिंदीभाषिक, म्हणून तसं विधान केलं -  सरनाईकSharad Pawar Ajit Pawar : पवारांनी समोर बोट दाखवत प्रश्न विचारला, अजितदादांनीही हसत-हसत उत्तर दिलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
LIC : एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
Archit Chandak : स्वप्नातली बुलेट! रिटायर्ड होणाऱ्या बापाचा संघर्ष पोरगी सहजपणे बोलून गेली अन्... माणुसकी-संवेदनेशी नातं सांगणाऱ्या अकोला अधीक्षकांच्या कृतीने डोळे पाणावले
स्वप्नातली बुलेट! रिटायर्ड होणाऱ्या बापाचा संघर्ष पोरगी सहजपणे बोलून गेली अन्... माणुसकी-संवेदनेशी नातं सांगणाऱ्या अकोला अधीक्षकांच्या कृतीने डोळे पाणावले
पुणे अपघात प्रकरण! कार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, आरोपी विरोधात सर्व पुरावे न्यायालयासमोर 
पुणे अपघात प्रकरण! कार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, आरोपी विरोधात सर्व पुरावे न्यायालयासमोर 
तर जगातील कोणताच देश दहशतवाद्याला जेलमधून बाहेर येऊ देणार नाही, पण तो जेलमध्ये बसून एका मुलाचा बाप झाला; ओवैसींकडून पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय पोलखोल
तर जगातील कोणताच देश दहशतवाद्याला जेलमधून बाहेर येऊ देणार नाही, पण तो जेलमध्ये बसून एका मुलाचा बाप झाला; ओवैसींकडून पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय पोलखोल
घराशेजारी शौचालय बांधले, शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
घराशेजारी शौचालय बांधले, शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
Bank Holiday List : जून महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार? सुट्ट्यांची यादी पाहून बँकेतील कामांचं नियोजन करा 
जून महिन्यांत बँकांचं कामकाज किती दिवस सुरु असणार? सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर 
Share Market :विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, भारतावर विश्वास दाखवला, 'मे' महिन्यात तिजोरी उडली, तब्बल 19860 कोटींची खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, मे महिन्यात तिजोरी उघडली, तब्बल 19860 कोटींची खरेदी
Embed widget
OSZAR »