ABP Majha Headlines 7 AM TOP Headlines 03 June 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 7 AM TOP Headlines 03 June 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी...गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेही उपस्थित राहणार...अनेक दिवसांनंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार
जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टात हजर करणार, निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजी कोर्टात हजर करणार
महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार...महिला आयोग अध्यक्षांना पायउतार करण्याची मागणी करणार...वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उपस्थित राहणार...
विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक...गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित...
पुण्यातील कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेत माजी कृषिमंत्री शरद पवारांचं नाव वगळलं...कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहणार...पवार पुण्यात उपस्थित नसल्याचं कार्यालयाचं स्पष्टीकरण...
संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातल्या विवाहितेला मारहाण प्रकरणी पतीसह सहा जणांना अटक, एबीपी माझानं बातमी लावून धरल्यामुळे पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरली





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

