एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 05 PM Top Headlines 7 May 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्स

भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला...पाकिस्तानात १०० किमी आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त...सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही

२५ मिनिटांत पाकिस्तान आणि पीओकेमधले दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त... कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला...

भारतासाठी अभिमानाचा दिवस, ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक, पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरची माहिती

पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा

भारताच्या स्ट्राईकनंतर गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत व्हीसीद्वारे थोड्याच वेळात चर्चा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक, राज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित राहणार, शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर अजितदादांकडून प्रफुल पटेल उपस्थित राहणार

ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा, मसूदचा भाऊ रौफ असगरसह ५ जण गंभीर जखमी, रौफचा मुलगा हुजैफ पत्नीसह ठार

भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं, शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर धाय मोकलून रडला... कुटुंबातील १४ जणांच्या खात्म्यानंतर अझहर मसूद हादरला...

ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या २ टॉप कमांडर्ससह चार दहशतवाद्यांचा खात्मा....मुरिदकेतील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार तर सवाईनालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा

बिलाल कॅम्पमधील दहशतवादी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार, याकूब मुघलच्या अंत्यविधीला आयएसआय आणि पाकिस्तानी पोलीस उपस्थित 

 फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी, स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा, उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे 

भारताने काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं जेएफ १७ लढाऊ विमान पाडलं...तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयातील घबराटीचा EXCLUSIVE फोटो 'माझा'कडे

ऑपरेशन सिंदूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं...पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्याने मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' नाव

ऑपरेशन सिंदूरनंतर पीडित कुटुंबीयांकडून समाधानाची भावना, लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया, तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडलांचा लष्कराला सलाम

एअर स्ट्राईक हा उपाय नाही, युद्ध हे उत्तर नाही, ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरे यांची अजब प्रतिक्रिया, दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत

उत्तर, पश्चिम भारतातील ९ विमानतळं १० मेपर्यंत बंद.... जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर विमानतळांचा समावेश, ऑपरेशन सिंदूरनंतर खबरदारी,  इंडिगोकडून १६५ हून जास्त उड्डाणं रद्द

ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक, फटाके फोडून आनंद साजरा तर डोंबिवलीत हातात सिंदूर घेऊन, मिठाई वाटून जल्लोष, जय हिंद आणि भारत माता की जयचे नारे

भूतकाळ पाहता हे होणारच होतं, संघर्ष लवकरच संपेल अशी अशा, भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, कर्रेगुट्टा टेकडीवर २० नक्षलवाद्यांचा खात्मा, अजूनही चकमक सुरु

महाराष्ट्र व्हिडीओ

Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?
Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit pawar : पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Gold : जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठीSpecial Report On Tejaswini Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठीZero Hour : सीमेवर तणाव, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत नरेंद्र मोदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit pawar : पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Gold : जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
India vs Pakistan : भारताची दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका, अखेर पाकिस्तानला उपरती, संरक्षणमंत्री म्हणतात...
भारताची दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका, अखेर पाकिस्तानला उपरती, संरक्षणमंत्री म्हणतात...
विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा ठेका एवढ्या कोटी रुपयांना; BVG कडे जबाबदारी
विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा ठेका एवढ्या कोटी रुपयांना; BVG कडे जबाबदारी
विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला 'विशाल'; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास
विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला 'विशाल'; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास
Embed widget
OSZAR »