Dal Lake Kashmir : काश्मीरमध्ये पर्यटकांची पर्यटनस्थळांवर गर्दी; दल लेक परिसरातून Ground Report

Continues below advertisement

Dal Lake Kashmir : काश्मीरमध्ये पर्यटकांची पर्यटनस्थळांवर गर्दी; दल लेक परिसरातून Ground Report
 पेहलगाम हल्याला एक आठवडा उलटला असून पर्यटक पून्हा एकदा काश्मिरकडे फिरू लागले आहेत. गुजरातमधील कुटुंबियांकडे आम्ही काशमिरच्या पर्यटनाबाबत विचारपूस केली असता. काश्मिर पर्यटनासाठी सुरक्षित आहे. घाबरण्यासारखे काही नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 
काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची कारवाई सुरु, एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरु 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित २६ कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी 
पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडीओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार 
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी आर्मी कनेक्शन, मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड 
पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार, एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाईहद्द बंद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola
OSZAR »