एक्स्प्लोर

India Pakistan Ceasefire | संरक्षणमंत्री Rajnath Singh आणि लष्कर प्रमुखांची बैठक सुरू

राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुखांची बैठक सुरू   पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याबाबत बैठकीत चर्चा 
 
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे. अशातचअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराबाबत 'ट्रुथ सोशल' वर एक पोस्ट लिहिली आहे. दोन्ही देशांच्या परस्पर संमतीने हा करार झाला आहे याचा मला आनंद आहे, असे ते यात म्हणाले आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की, अमेरिका दोन्ही देशांना या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली आहे. शिवाय, मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत राहून हे शोधून काढण्याचा प्रयत्न कारणार आहे की,  हजार वर्षानंतर कश्मीरच्या वादाबाबत कोणता उपाय निघू शकतो का? हे ही बघणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्यानेतृत्वाला या उत्कृष्ट कामासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळावा, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले आहे.

भारत व्हिडीओ

Jammu Kashmir Dal Lake | घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले

Shubham Gupta Viral VIdeo : शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
CDS Anil Chauhan : किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ravi Rana On Sanjay Khodke : आमदार रवी राणांची पुन्हा एकदा संजय खोडकेंवर सडकून टीका, काय केला आरोप?Pune Marathon News : पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त, मुख्य रस्ते बंद असल्यानं समस्याPune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने 12 जणांना उडवलं, कारचालकावर गुन्हा दाखलVaishnavi Hagwane Case : करिश्माच्या मोबाईलमध्ये काय सापडणार? कोणतं नवं बिंग फुटणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले
ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले
Shubham Gupta Viral VIdeo : शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
CDS Anil Chauhan : किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
India England Tour :  इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
Embed widget
OSZAR »