एक्स्प्लोर

India Pakistan War Update : पाकिस्तानचा भारतावर हल्ल्याच्या प्रयत्न भारतीय सैन्याने कसा हाणून पाडला?

 

India Paksitan War Drone Attack: भारतीय सैन्याने काल रात्रभर पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले (India Paksitan War Drone Attack) केल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती अजूनही जिरलेली नाही. भारतीय वायूदलाने काल रात्रभर लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करुन अनेक भाग बेचिराख केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या चंदीगढ परिसरात पाकिस्तानी सैन्याचे पाच ड्रोन शिरले आहेत. त्यापूर्वी चंदीगढमध्ये सायरन वाजतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. चंदीगढमध्ये आतापर्यंत पाच ड्रोन शिरल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानकडून सोडण्यात येणारे ड्रोन्स भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानने आणखी किती ड्रोन्स चंदीगढमध्ये पाठवले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, काल रात्री झालेल्या हल्ल्यात भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानी लष्कराचे 60 ड्रोन्स आणि 45 क्षेपणास्त्रं पाडली होती. पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन वाजले आहेत. त्यामुळे सर्वांनी घरातच राहावं, आणि बाहेर बाल्कनीत थांबू नये अशी सूचना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून कालपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले-

पाकिस्तानी सैन्याकडून काल रात्रीपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले जात आहेत. त्यासाठी रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले आहेत. यामध्ये एस 400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि एल 70 गन, Zu-23mm  या अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सध्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी बैठक सुरु आहे. यानंतर भारत पाकिस्तानवर सर्वात मोठा आणि निर्णायक हल्ला करु शकतो. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

भारत व्हिडीओ

Prakash Mahajan on BJP : आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते, प्रकाश महाजनांचा टोला
Prakash Mahajan on BJP : आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते, प्रकाश महाजनांचा टोला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होण्यास संमती असेल पण..., आमदार सुनील शेळके म्हणाले एक गोष्ट करणं आवश्यक... 
अजित पवारांना त्यावेळी व्हिलन ठरवलं, आता म्हणतात नेतृत्त्व मान्य तेव्हा.., सुनील शेळके म्हणतात...
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Home Loan : घर खरेदी करणं झालं सोपं, आरबीआयनं रेपो रेट घटवताच देशातील 'या' चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
घर खरेदी करणं झालं सोपं, देशातील या चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Priya Saroj Rinku Singh : 'सिक्सर किंग' ची खासदार 'क्वीन', सपा खासदार प्रिया सरोजशी रिंकूचा साखरपुडाThackeray Brothers | Raj Thackeray - Uddhav युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार? Special ReportRahul Gandhiनिवडणुकांचा मुद्दा,लेखांतून गुद्दा;राहुल यांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तरSpecial ReportNilesh Vs Nitesh Rane धाकट्यानं डिवचलं,थोरल्यानं खडसावलं महायुतीचे नेते लक्ष घालणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होण्यास संमती असेल पण..., आमदार सुनील शेळके म्हणाले एक गोष्ट करणं आवश्यक... 
अजित पवारांना त्यावेळी व्हिलन ठरवलं, आता म्हणतात नेतृत्त्व मान्य तेव्हा.., सुनील शेळके म्हणतात...
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Home Loan : घर खरेदी करणं झालं सोपं, आरबीआयनं रेपो रेट घटवताच देशातील 'या' चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
घर खरेदी करणं झालं सोपं, देशातील या चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
Chandrahar Patil : ....म्हणून सरकारसोबत जातोय, अखेर चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
लोकसभेचा निकाल लागून एक वर्ष पूर्ण होताच चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
Embed widget
OSZAR »