एक्स्प्लोर

Special Report | Navi Recharge App | एक रुपयात मोबाईल रिचार्जचा काय आहे स्कॅम? अ‍ॅपची ऑफर, फसवणुकीचा ट्रॅप

Special Report | Navi Recharge App | एक रुपयात मोबाईल रिचार्जचा काय आहे स्कॅम? अ‍ॅपची ऑफर, फसवणुकीचा ट्रॅप

 कधी पैसे दुप्पट करण्याचा आमेश कधी ओटीपीची मागणी कधी व्हिडिओ कॉल वरून ब्लॅकमेल सध्याच्या इंटरनेटच्या युगात लोकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार सर्रास समोर येतात त्यातच आता आणखी एका घोटाळ्याची भर पडली हा घोटाळा आहे एक रुपयात मोबाईल रिचार्जचा पाहूयात सगळं प्रकरण आहे तरी काय एक रुपयात चार हजारांचा रिचार्ज रिचार्ज सक्सेसफुल पण तरुण कर्जबाजारी पची ऑफर फसवणूक. पेट्रोल पंपवर काम करणारे रोजनदारी करणारे असे शेकडो तरुण या ॲपच्या ट्रॅप मध्ये अडकले आणि कर्जबाजारी झाले. त्यांच्याकडून सध्या सक्तीची वसुलीही सुरू झाली आहे. आम्ही सगळ्या मित्रांना आपल्या जवळच्या नातेवायकाला मारलं रिचार्ज आता एक रुपयात होईल म्हणल्यावर आम्ही मारून टाकलं रिचार्ज म्हणलं ऑफर आहे ही ख्रिसमस डेची पण नंतर आता आम्हाला काल परवा असं कळालं की आम्ही बँकेत गेल्यावर अडकता आणि अशा प्रकारची फसवणूक कशी रोखता येईल हे जाणून घेण्यासाठी आम्ही सायबर एक्सपर्ट ना गाटल. तुम्हाला कुठल्याही अशा प्रकारचे जेव्हा ॲप्स मोबाईल वरती येत आहेत किंवा सोशल प्लॅटफॉर्म वरती येतायत तेव्हा ती युआरएल क्चुअल मोबाईल डेटा कंपनीची आहे काही चेक करा. त्याच्यानंतर ती जर ती ॲप कंपनीची असेल तर ते जवळच्या स्टोर मध्ये जाऊन वेरीफाय करा. तुम्ही जर तिथे कुठल्याही प्रकारे यूपीआय क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन टाकून किंवा केवाय वेरिफाय करून जर तुम्ही अकाउंट यूज करत असाल तर तुमच्या अकाउंटचा आणि त्या डॉक्युमेंटचा गैरवापर केला जाऊ शकतो जसे या केस मध्ये झालेला आहे. पोलिसांनी या सगळ्या तक्रारींची दखल घेतली आहे. तपास लवकरच सुरू होईल मात्र केवळ धाराशिवच नव्हे तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर आलेल्या कुठल्याही ऑफरला भूल थापांना बळी पडू नका. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा धाराशेर.

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shashi Tharoor : अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
Iran Israel War: 'खामेनींना सोडणार नाही' इराणकडून रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला होताच इस्त्रायलची खुली धमकी 
खामेनींना सोडणार नाही, इराणनं रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलची खुली धमकी  
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Heavy Rainfall : पुण्यात धो-धो पाऊस, रस्त्यांपासून वस्त्यांपर्यंत पाणीच पाणी ABP MAJHA
Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरेंना धक्का! मातोश्रीवर असलेले माजी नगरसेवक आज शिंदेंकडे
Kolhapur Crime : मदरशात हत्याकांड, वीजेचा शॉक देऊन संपवलं! Special Report
ABP Majha Headlines : 01:00PM : 19 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Rain : पुण्यात हिंगणे साईनगरमध्ये रस्त्याला धबधब्याचं रूप, घरांमध्ये शिरलं पाणी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor : अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
Iran Israel War: 'खामेनींना सोडणार नाही' इराणकडून रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला होताच इस्त्रायलची खुली धमकी 
खामेनींना सोडणार नाही, इराणनं रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलची खुली धमकी  
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट
मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट
Nashik Rain Update : नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणूकदार करत असलेल्या 5 सामान्य चुका आणि त्यापासून कसे वाचावे?
म्युच्युअल फंड गुंतवणूकदार करत असलेल्या 5 सामान्य चुका आणि त्यापासून कसे वाचावे?
Vinayak Raut : ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटाची मोठी ऑफर, विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'शिंदे नपुंसक राजकारणी'
ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटाची मोठी ऑफर, विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'शिंदे नपुंसक राजकारणी'
Embed widget
OSZAR »