एक्स्प्लोर

Operation Sindoor : पाकिस्तानच्या 100 किलोमीटर आत कसा केला हल्ला? Special Report

बुलेटिनच्या सुरुवातीला आज आपण पाहणार आहोत संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी बातमी... पहलगाम हल्ल्याच्या अवघ्या १५ दिवसात भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. सहा मेच्या मध्यरात्री एकीकडे संपूर्ण देश झोपलेला असताना तिकडे सीमारेषेवर भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांची पळता भुई थोडी करुन ठेवली. आणि एकेक करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. काय होतं या ऑपरेशनचं वैशिष्ट्य? भारतीय सैन्यानं हा अभूतपूर्व पराक्रम कसा गाजवला? पाहूयात उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतरचा हा आणखी एक यशस्वी एअर स्ट्राईक नेमका कसा होता.... 

((हल्ल्याचा मोन्टाज))
((मोदींचा बिहारच्या सभेतला छोटा बाईट - आतंकी और उनके आकाओंको मारेंगे))

उद्ध्वस्त झालेल्या इमारती, आगडोंब आणि पळापळ...

गाढ झोपलेल्या पाकिस्तानची मध्यरात्री अशी धांदल उडाली...

BYTE
पाकिस्तानातले स्थानिकांचे बाई्ट्स

VO
पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यानं डागलेल्या मिसाईल हल्ल्याची ही नऊ दृश्यं 

तुमच्या टीव्ही स्क्रिनवर पाहा...

CHUNK

VO
पहलगामच्या हल्ल्याचा भारतानं अखेर १५ दिवसांनी बदला घेतला...

पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा केलाय...

हल्ल्यासाठी सैन्यानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातली ९ ठिकाणं निवडली होती...

मध्यरात्री बरोबर एक वाजून पाच मिनिटांनी भारतानं स्काल्प आणि ब्राह्मोस मिसाईल पाकिस्तानवर डागले...

दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवर भारतानं २४ क्षेपणास्त्रे डागली. 

दीड वाजेपर्यंत हा हल्ला सुरू होता...

त्याला नाव देण्यात आलं होतं, ऑपरेशन सिंदूर...

पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं भारतीय सैन्यांनी कसं कंबरडं मोडलं, ते सप्रमाण जगाला दाखवूनही दिलं...

CHUNK IN
- मरकज सुबहान अल्लाह, बहवालपूर - जैश-ए-मोहम्मद

etxm army on markaz Subhanallah Bahawalpur win byte 070525 Pv

सवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद - लष्कर-ए-तोयबा

etxm army on savai nala camp win byte 070525 Pv

- गुलपूर कॅम्प, कोटली, पीओके - लष्कर-ए-तोयबा

etxm army on Gulpur camp Kotli win byte 070525 Pv

- बर्नाला कॅम्प, भिंबर, पीओके - लष्कर-ए-तोयबा

etxm army on Barnala camp Bhimbher win byte 070525 Pv

- अब्बास कॅम्प, कोटली, पीओके - - लष्कर-ए-तोयबा

etxm army on Abbas Camp Kotli win byte 070525 Pv

सर्जल कॅम्प, सियालकोट, पाक - हिजबुल मुजाहिद्दीन

etxm army on Sarjal camp Sialkot win byte 070525 Pv

- मेहमुना जोया, सियालकोट, - हिजबुल मुजाहिद्दीन

etxm army on Mehmoona Joya camp win byte 070525 Pv

- मरकज तय्यबा, मुरिदके, - लष्कर-ए-तोयबा

etxm army on Markaz Tayyaba Muridke win byte 070525 Pv

सय्यदना बिलाल, मुझफ्फराबाद - जैश-ए-मोहम्मद

etxm army on Syedna bilal win byte 070525 Pv

VO
या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अनेक टॉप कमांडरचा खात्मा करण्यात भारतीय सैन्यांनं यश मिळवलंय... 

पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिकांना धक्का न लावता भारतीय सैन्यांनी ही कामगिरी पाडलीय...

BYTE
सतीश ढगे

VO
२०१९ मध्ये बालाकोट एअरस्ट्राईकनंतरचा भारताचा हा सर्वात मोठा हल्ला आहे...

२०१६ मधलं सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ मधलं एअर स्ट्राईकपेक्षा या हल्ल्याचं वेगळेपणही आहे...

खुद्द मध्यरात्री पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते.

BYTE
संरक्षण तज्ज्ञ
अनिल बाम

VO
थेट पाकिस्तानात घुसून कारवाई करत भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला तर घेतलायच...

पण दहशतवादी आणि त्याचा आका असणाऱ्या पाकिस्तानला मोठा धडा दिलाय...

भारताकडे डोळे वटारून पाहाल तर घुसून मारेल, हे भारतानं ठणकावून सांगितलंय...

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Antarctica : गोवा आणि अंटार्क्टिकाचा पिन कोड एकच? 'या' रहस्यमय कारणाने दोन टोकांचं नातं!
गोवा आणि अंटार्क्टिकाचा एकच पिन कोड, मग अंटार्क्टिकाला पत्र कसं पाठवायचं? जाणून घ्या काय आहे प्रकरण
Kolhapur News: कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
शेतजमिनीचा वाद, माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; गुन्हा दाखल
शेतजमिनीचा वाद, माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; गुन्हा दाखल
Gold Rate : इराण-इस्त्रायलच्या युद्धामुळं सोने दरात पुन्हा तेजी, गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलताच सोनं MCX वर 1 लाखांच्या पार 
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल, सोन्याच्या दरानं MCX वर एक लाखांचा टप्पा ओलांडला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 7 PM Top Headlines 16 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 7 च्या हेडलाईन्सNavi Mumbai Wall Collapse : नवी मुंबईत मुसळधार,वाशी प्लाझा सोसायटीची भिंत कोसळलीABP Majha Headlines 6 PM Top Headlines 16 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 6 च्या हेडलाईन्सHeavy Rain Alert : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; रायगड-रत्नागिरीला Red Alert

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Antarctica : गोवा आणि अंटार्क्टिकाचा पिन कोड एकच? 'या' रहस्यमय कारणाने दोन टोकांचं नातं!
गोवा आणि अंटार्क्टिकाचा एकच पिन कोड, मग अंटार्क्टिकाला पत्र कसं पाठवायचं? जाणून घ्या काय आहे प्रकरण
Kolhapur News: कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
शेतजमिनीचा वाद, माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; गुन्हा दाखल
शेतजमिनीचा वाद, माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; गुन्हा दाखल
Gold Rate : इराण-इस्त्रायलच्या युद्धामुळं सोने दरात पुन्हा तेजी, गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलताच सोनं MCX वर 1 लाखांच्या पार 
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल, सोन्याच्या दरानं MCX वर एक लाखांचा टप्पा ओलांडला
Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
'नीट' गरुडझेप.. गरोदर महिलेला झोळीतून जावं लागतं तिथले तिघे होणार डॉक्टर; अतिदुर्गम भागातून स्वप्न साकार!
'नीट' गरुडझेप.. गरोदर महिलेला झोळीतून जावं लागतं तिथले तिघे होणार डॉक्टर; अतिदुर्गम भागातून स्वप्न साकार!
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शूट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शूट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
Embed widget
OSZAR »