Dr Pradeep Kurulkar Special Report : कुरुलकरांचे धक्कादायक व्हॉट्सअप चॅट, कुरुलकरांची पाकिस्तानी बेब

Continues below advertisement

एक बेब आणि एक हनी... बेब बसलीय पाकिस्तानात... आणि हनी इकडे भारतात... बरं, हे बेब आणि हनी प्रेमाच्या गुजगोष्टी करत नव्हते... किंवा प्रणयमूल्यांकित गप्पा मारत नव्हते... तर ते बोलत होते... भारताच्या ब्रह्मोस... सुखोई... आणि भारताच्या अनेक क्षेपणास्त्रांबद्दल...  ट्रॅपमध्ये अडकून या हनीने भारताच्या संरक्षण खात्यातील अनेक गोपनीय गोष्टी बेबच्या मोबाईलवर पोहोचवल्या... थेट पाकिस्तानात... आणि हे उघड झालंय व्हॉट्सअॅप चॅटवरून... आणि हा हनी आहे डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर... आणि ही बेब आहे पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »